नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ,नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरुवात झाली. पुढचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. 9 दिवसामध्ये सर्वजण आई दुर्गेच्या भक्तीच्या रंगात रंगून जातात.
नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमही सांगण्यात आले आहेत. आई दुर्गेची या नऊ दिवसांमध्ये भक्ती भावाने पूजा केली जाते.
आईला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने उपासना केली जाते, उपवास ठेवला जातो.
पण या 9 दिवसांमध्ये तुम्ही काही चूका करणे टाळा नाही तर आई दुर्गा नाराज झाली तर तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात. या चूका कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.
पवित्र नवरात्राचे 9 दिवस. तर 99 टक्के लोकांना माहिती नाही की, नवरात्रीमध्ये शारीरिक संबंध ठेवायचे की नाही. तसेच ठेवायचे तर का ठेवायचे? आणि नाही तर का ठेवायचे नाहीत? हे सर्व आज आपण पाहणार आहोत.
पवित्र 9 दिवस आपण नवरात्रीचे आपण व्रत करतो आणि उपवास करतो. तसेच हिंदू धर्मातील शास्त्रानुसार या दिवसात भूतलावरती माता लक्ष्मीची आलेले असते.
तसेच शास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीमध्ये माता लक्ष्मीचा प्रत्येक इस्त्री स्त्रीच्या शरीरामध्ये या नऊ दिवसांमध्ये माता लक्ष्मी स्वतः आले असते. मित्रांनो या काळात आपण शारीरिक संबंध ठेवायचे का?. चला तर जाणुन घेवूया…
हिंदू धर्मशास्त्रातील हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव होय आणि याच नवरात्री आपण शारीरिक संबंध ठेवायला नाही पाहिजे. कारण या भूतलावर माता लक्ष्मी आलेल्या असते.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक स्त्रीमध्ये तिचा वास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जर माता लक्ष्मीच्या बद्दल आपण आपल्या घरात तेवढे 9 दिवस उपवास करतोय.
या 9 दिवसांमध्ये पाच मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही जर शारीरिक संबंध ठेवले तर तुम्ही केलेल्या जप, उपासना आणि तुम्ही केलेले पूजाअर्चा याचा फळ तुम्हाला मिळणार नाही आणि हे सर्व धुळीस मिळण्याची शक्यता असते.
याशिवाय, आपल्याला नवरात्रामध्ये तामसिक पदार्थ खाण्यास मनाई केलेले आहेत आणि नॉनव्हेज खाण्यास मनाई केलेली आहे. याशिवाय, शारीरिक संबंधासाठी मनाई केलेले आहे.
कारण धर्मशास्त्र या काळामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत सोबत शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. त्या सोबतच घरातील अर्धांगिनी सोबत देखील आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत,
कारण असे केल्यास आपल्या कडून घडलेली जी सेवा हे माता लक्ष्मीची सेवा आहे ती पूर्ण होत नाही आणि आपल्याला महालक्ष्मी जेवढ्या लवकर प्रसन्न होते तेवढ्या लवकर ती कोपण्यास सुरुवात होण्यास सुरुवात होते.
तसेच कधीही आपण नवरात्री मध्ये शारीरिक संबंध ठेवू नका, तामसिक पदार्थ खाऊ नका. नॉनव्हेज पदार्थ खाऊ नका आणि आपण पवित्र सात्विक अन्न खावू नका.
याशिवाय, या काळात जमिनीवर झोपा आणि इत्यादी अनेक गोष्टी आहेत ज्या आपण नवरात्रीमध्ये केल्या पाहिजेत ज्या या नवरात्रीत करू नये..
याचबरोबर, घटस्थापना करत असलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. कोणताही उग्र वास घेऊ नका. या काळात लसूण-कांद्याचे पदार्थ घरात शिजवू नका किंवा घरात आणू नका.
अन्यथा ही चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत केस, नखे कापू नका. दाढी करू नका.
पूजेच्या वेळी चामड्याची कोणतीही वस्तू घालू नका. काळ्या रंगाचे कपडे आणि लेदर शूज, पर्स, बेल्ट यापासून नऊ दिवस दूर राहणे चांगले.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments