नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,शारदीय नवरात्र हा उपवास चालू आहे, या पर्वावर सप्तमी अष्टमी आणि नवमीला माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते. या वेळी अष्टमीचे व्रत हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जाते.
अष्टमीच्या दिवशी मातेचे पूजन करून उपवास करून नवमीच्या दिवशी कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे हे दोन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात या वेळी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी असून 4 ऑक्टोबर रोजी नवमी तिथी साजरी होणार आहे.
अष्टमी आणि नवमीचा सकारात्मक प्रभाव या उपायाने होईल, हा उपाय नवमीला करायचा आहे, तसेच तेव्हा शक्य नसेल तर मंगळवारी किंवा गुरुवारी या दोन पैकी कोणत्याही दिवशी तुम्ही उपाय करू शकता.
याचबरोबर, लाल रंगाचा धागा पूजेच्या वेळी आपल्या हातामध्ये बांधतो. तो लाल रंगाचा आपल्या उंचीएवढे घ्यायचा आहे. जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या तिच्या उंची एवढा म्हणजेच डोक्यापासून ते पायापर्यंत एवढ्या लांबीचा आपण हा धागा घ्यायचा आहे .
आणि दुसरी वस्तू आहे पिंपळाच्या झाडाचे पान होय. मित्रांनो या झाडाचं एक पान, जे तुटलेलं किंवा खराब झालेलं नसेल, असे एक पिंपळाच्या झाडाजवळ पान आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही उपाय करण्याच्या एक दिवस आधी हे पान घरी आणून ठेवू शकता.
मित्रांनो हा उपाय आपण मंगळवारी किंवा बुधवारी सकाळी करायचा आहे सकाळी आपण स्नानादी निवृत्त व्हायचं आहे आणि त्यानं हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण लाल रंगाचा स्वतःच्या उंचीएवढा धागा घेतलेला आहे.
आणि त्याचबरोबर एक पिंपळाचं पान देखील घेतलेला आहे. तर आता त्यातील अर्धा आपण धागा मोजलेला आहे या धाग्यातील अर्धा धागा आपण पिंपळाच्या पान तोडून आणायचे आहे.
तर हा धागा या पानाला बांधायचा आहे. आता बाकीचं राहिलेला धागा आहे हे घेऊन आपण महादेवांचे मंदीर जायचा आहे. स्त्रिया असतील तर ते महादेवाचे मंदिर जातील आणि जर पुरुष हा उपाय करत असतील.
किंवा मुलं उपाय करत असतील तर त्यांनी हनुमानजीच्या मंदिरात जायचे आहे. हे लक्षात ठेवा महिलांनी महादेवाच्या मंदिरात तर पुरुषांनी हनुमांजीचे मंदिरात जायचं आहे.
मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर जो अर्धा शिल्लक राहिलेला दिवा आपण शिवलिंगजवळ ठेवायचा आहे.
हनुमानाच्या मंदिरात पुरुष जात असतील तर त्या हनुमानजीच्या चरणाजवळ आपण हा धागा ठेवून द्यायचा आहे आणि हात जोडून आपल्या मनाची इच्छा भक्ती कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो आपल्या मनात इच्छा आहे ते पूर्ण होत आहे अशी कल्पना आपल्याला करायचे आहे. जर तुम्हाला धन संबंधित समस्या आहेत, तर आपल्याकडे भरपूर पैसा येत आहे
आणि अनेक मार्गांनी आपल्या घरामध्ये धन येत आहे अशी कल्पना आपल्याला करायचे आहे. तुम्ही एखादी इच्छा अनेक वर्षांपासून पूर्ण होत आहे, असे विचार आपल्याला करायचे आहे.
मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर जो धागा आपण हनुमान चरणाजवळ ठेवलेला आहे शिवलिंगावर ठेवलेला आहे तो उचलायचा आहे आणि त्याला एक गाठ बांधायचे आहे आणि हा धागा स्वतःच्या गळ्यात बांधायचा आहे.
आपण हा धागा परिधान करायचा आहे आणि जे बांधलेल्या पिंपळाचं पान आपण घेऊन आलेलो आहोत, शिवलिंगावर अर्पण करायचा आहे हनुमान मंदिरात आपण त्यांचे चरणाजवळ हे पिंपळाच पान अर्पण करायचा आहे.
मित्रांनो हे झाल्यानंतर आपण सर्व आपल्या घरी निघून यायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने केल्यास, 100% याचा परिणाम तुम्हाला बघायला मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण आणि लक्षात ठेवा.
जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर आपण आपल्या गळ्यात जो धागा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा.
तुम्ही एखाद्या शुद्ध ठिकाणी हा पवित्र धागा अशा ठिकाणी मातीमध्ये छोटासा खड्डा करुन त्या ठिकाणीसुद्धा हा लाल धागा गाढु शकता. तर तंत्र-मंत्र शास्त्रातील हा इच्छापूर्तीचा आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments