नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,21 ऑक्टोबर पासून दीपावलीला सुरुवात होणार आहे, या दिवशी तुम्ही घरात इथे ठेवा एक मूठभर धणे,यामुळे तुमच्या घरात बरकत आणि सुख-समृद्धी नांदेल.या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते,हे सर्वांना माहिती आहे. मात्र याच धनत्रयोदशीच्या दिवशी धनेची पूजा सुद्धा केली जाते.
हा जो धने मसाल्यामध्ये वापरत असतो, त्याच धण्याची या दिवशी पूजन केले जाते.याचे पूजन प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धन ठेवून याचे पूजन केले जाते. परंतु आजचा उपाय आहे,
तो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. यासाठी पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ धने घ्यायचे आहे,हे धने तुम्ही पाच रुपयाचे बाजारातून आणायचे आहे.
मग तुम्ही धने आल्यानंतर, ते धनी धनतेरसच्या दिवशी एक मूठभर व्यक्ती महिला असेच पुरुष तिला उपाय करत असेल, त्या व्यक्तीने आपल्या उजव्या हाताने ते एक मूठभर धने घ्यायचे आहे.
आणि मूठभर घेतल्यानंतर ते एका वाटीत टाकायचे आहे आणि ती वाटी तुम्ही तुमच्या किचनमध्ये गॅसच्या शेजारी ठेवायचे आहे.
इलेक्ट्रिक शेगडी असेल, तर त्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करत असेल, त्याच्या शेजारी उजव्या किंवा डाव्या बाजूला मागे किंवा पुढे तुम्हाला फक्त त्याच्या बाजूला ठेवायचे आहे.
फक्त गॅसच्या बाजूला संध्याकाळच्या त्यावेळेस ठेवायचा आहे आणि तेव्हापासून रात्रभर ते धने तसेच त्याच्या बाजूला राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिवशी ते धने तुम्ही विसर्जन करायचा आहे.
मग ते धने तुम्ही विसर्जन वाहत्या पाण्यात करू शकतात किंवा कोणाला दान देऊ शकतात किंवा तुम्ही ते कोणत्यातरी झाडाच्या खाली ठेवू शकता. अशा रीतीने तुम्ही विसर्जन करा,
या उपायाने तुमच्या घरातल्या सर्व इडापिडा आणि दोष नष्ट होतील, याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडचणी, समस्या आणि संकट दूर होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही हा चमत्कारिक उपाय धनतेरसच्या दिवशी नक्की केला पाहिजे.
तसेच या दिवशी घरात येथे एक दिवा लावाला पाहिजे. मग हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा अशा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरात तुम्ही दिवा लावू शकता. तसेच हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे.
जेव्हा आपण देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावण्याआधी आपण सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग त्यानंतरच दिवा बनवायचा आहे.
मग त्यानंतर देवपूजा करताना, आपण आपल्या घरा बाहेर जायचं आहे, आपल्या अंगणात किंवा आपल्या ओट्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिवा लावायचा आहे.
मात्र या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे. आपण दिवा कुठे हि ठेवा, फक दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे.मग तुम्ही दिवा उत्तर दिशेकडे ठेवावा.
याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असेल, तरच त्या दिव्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर असा दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करून, तुम्ही नवरात्रीच्या काळात नक्की घरात लावा.
या उपायामुळे, तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ति होईल आणि बरकत राहील. सुख-समृद्धी राहील,पैसा कधीच कमी पडणार नाही
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments