नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात भाद्रपद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने भक्तांना खूप फायदा होतो. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी .
आणि त्यांच्या उद्धारासाठी भक्त स्नान, पूजा, तर्पण, दान इत्यादी करतात. तसेच या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून त्यांची कथा पाठ केल्याने भक्तांना विशेष लाभ होतो.
शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून त्यांची कथा सांगितल्याने भक्तांना ऐश्वर्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते. यासोबतच मोक्षप्राप्ती होऊन व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात, असेही मानले जाते.
या दिवशी व्रत पाळल्यास आणि योग्य प्रकारे पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर मागील जन्मातील सर्व पापे आणि दोष दूर होतात.
तसेच भाद्रपद पौर्णिमाच्या दिवशी या दिवसांचा लाभ घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने धन, आरोग्य आणि मान-सन्मानात वृद्धी होते. त्यामुळे याच दिवशी एक चमत्कारिक उपाय करावा.
कारण हा उपाय केल्यास, कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. कारण वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी दिवाळीनंतर येत असते ती म्हणजे भागवत एकादशी होय.
तिला कार्तिक एकादशी सुद्धा म्हणतात. त्या दिवसापासून तुळशी विवाह सुरू होतं ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह येत असतात. तसेच दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीचे खूप जास्त महत्त्व असते.
या दिवशी आपण विष्णू देवाला, लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो आणि त्याची कृपा प्राप्त करू शकतो आणि तुमच्या घरावर तर विष्णू देवाच्या आणि मातेची कृपा झाली तर
मग कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या घरात राहणार नाही, म्हणून तुम्ही हा सोपा उपाय या एकादशीच्या दिवशी नक्की करा. हा उपाय तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता.
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असते, तशीच एखादी छोटीशी रोपटे तर असते. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावनाचे पूजन करायचे आहे.
एक फुलांचा हार तुळशी वृंदावनाला लावायचा आहे. फार अशक्त एखादी फुल ठेवले तरी चालते.
मग त्यानंतर तुळशी मातेचे पूजन करायचे. तुळशी मातेचे पूजन झाल्यानंतर एक तांब्याभर शुद्ध पाणी तुळशीला अर्पण करायचे आहे. मग त्यानंतर तुळशी मातेला नैवेद्य दाखवायचा आणि वाटीमध्ये तुम्ही थोडेसे दूध घ्यायचे.
त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची त्यांना एकत्रित करायचं आणि तुळशी वृंदावनजवळ दूध नैवेद्य म्हणून तुळशी मातेला अर्पित करायचं. मग त्यानंतर तुम्ही अगरबत्ती दिवा लावायचा.
आणि तुळशी मातेला आपल्या घराच्या सुख-समृद्धीसाठी, आमच्या घराचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची, मग प्रार्थना झाल्यानंतर तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आहे.
आणि त्यानंतर दुसर्या दिवशी तो नैवेद्य तुम्ही कुठेतरी बाहेर टाकून द्यायचा, एखादी झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात कुठे तुम्ही टाकू शकता.
अशा रीतीने हा उपाय तुम्ही वर्षाचा सगळ्यात मोठे एकादशीच्या दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी नक्की केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments