नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कुंडलीतील मंगळ ग्रह अशुभ स्थानी असेल किंवा त्याची अशुभ ग्रह बरोबर युती झालेली असेल तर अशावेळी व्यक्तीची चिडचिड वाढते, कामे होता होता बिघडतात.
प्रॉपर्टीचा मालमत्तेचा वाद विवादमध्ये व्यक्ती फसते. घरात जर विवाह इच्छुक मुले-मुली असतील तर त्यांची विवाहसुद्धा लांबतात किंवा होत नाहीत. पती-पत्नीमध्ये सातत्याने खटके उडू लागतात.
मंगळवारचा थेट संबंध मंगळ ग्रहाची आहे. म्हणून मंगळवारी एक छोटासा उपाय सांगत आहे हा ज्योतिषी उपाय आपण अवश्य केला पाहिजे.
अंकशास्त्र, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र, तंत्र-मंत्र शास्त्र या प्रत्येक शास्त्रात या प्रत्येक शास्त्रात हा उपाय वर्णिलेला आहे. मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी आवर्जून गुळाचा एक छोटासा खडा आपण नक्की खा.
आणि त्यावर ती पाणी प्या. हा उपाय दिसायला साधा सोपा असला तरी सुद्धा त्यामुळे मंगळ ग्रह शुभ फळे देऊ लागतो. गुळाचा थेट संबंध मंगळाशी आहे. तसेच त्याचा थेट संबंध सूर्याशीसुद्धा जोडला जातो आणि म्हणून समाजात प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्तीसाठी रविवारी गुळाचे सेवन आपण अवश्य करा.
आपल्या घरी जे पाहुणे येथील येथील त्यांना सुद्धा गूळपाणी आपण यापूर्वी देत होतो तीच परंपरा पुढे चालू ठेवू शकता. ज्या मुली विवाह होऊन आपल्या घरातून गेलेल्या आहेत अशा आपल्या मुलींना दान देताना गुळाची ढेप आपण आवर्जून दयावे.
आपल्या दारात जो गोर गरिबी येईल विशेष करून मंगळवारी आणि रविवारी या गोरगरिबांना सुद्धा गूळ आपण नक्की खाऊ घाला. असे हे छोटे-छोटे उपाय आपलं नशीब आपलं भाग्य प्रबळ बनवतात. जी काही कामे आहेत ही कामे अडत नाहीत.
गूळ ही एक अशी वस्तू आहे असा पदार्थ आहे की जो आपल्या स्वयंपाक घरात असायलाच हवा तो कधीच संपू देऊ नका. या गुळाने लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. आज आपण उपाय पाहणार आहोत.
यासाठी लक्षात ठेवा गूळ हा नेहमी पितळी डब्यात ठेवायला हवा. पितळ या पितळी डब्याचा जर ठेवला तर त्याचे शुभ परिणाम शुभ फळे तुम्हाला लवकरच दिसून येतील.
मात्र हा पितळी डबा खरेदी करणे शक्य नसेल तर कमीत कमी स्टीलच्या डब्यात कधी किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात गुळ चुकूनही ठेवू नका. आज आपण पाहत आहोत हा उपाय आहे की या गुळाच्या डब्यावर एक असा नंबर आपण अंकशास्त्र वर्णिलेला आहे.
ही माहिती आहे ती अंकशास्त्रतून आपल्यासमोर प्रस्तुत करतोय. हा अंक 9643 आहे. हा 9643 अंक थेट मंगळ ग्रहाची संबंधित आहे आणि मंगळाचा कारक आहे. तो अंक जो या पितळी डब्याचा तळाचा भाग आहे, डब्याचा बाहेरून लावायचा नाही.
यासाठी एक सफेद रंगाचा कागद घ्या. त्यावर लाल रंगाच्या शाहीने 9643 हा अंक लिहा आणि हा कागद आपण या गुळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. असा ठेवायचा किं हा 9643 अंक आपल्याला दिसायला आकाशाकडे,म्हणजे वरच्या दिशेने असायला हवा.
असा हा 9643 अंक लिहून आपण त्या वरती आहे. कारण गूळ हा मंगळाचा कारक आहे आणि 9643 अंक मंगळाला प्रसन्न करणारा आहे. हा उपाय आपण मंगळवारच्या दिवशी करत आहोत .
आणि मंगळाची दिशा दक्षिण दिशा आणि म्हणून किचनमध्ये स्वयंपाक घरात या दिशेला हा डबा ठेवायचा आहे. वास्तुशास्त्र, अंकज्योतिष शास्त्राच्या अंगाने हा उपाय इतका परफेक्ट आहे.
तसेच हा गूळ कधीच संपू देऊ नका. त्या गुळाचा वापर करा संपत आला की नवीन खरेदी करून पुन्हा ठेवा ,त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आपली इच्छा आहे मनोकामना आहे .
त्यांच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील. मात्र नेहमीप्रमाणे हा उपाय कुठेही कोणालाही सांगू नका.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments