नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व अडचणी एका महिन्यात तुम्हाला दूर करायच्या असतील, आपल्या घरातल्या सगळ्या अडचणींपासून सुटका तुम्हाला मिळवायची असेल तर महिनाभर हा एक उपाय अवश्य करा.
पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केला तर तुमच्यावर, तुमच्या परिवारावर आलेल्या सगळ्या अडचणी एका महिन्याचा आत दूर होतील.
घरातल्या सर्व अडचणी लगेच दूर होतील, फक्त रोज हे एक काम करा. स्वामी कृपा होईल, हरी स्वामींची कृपा तुमच्या घरावर तुमच्यावर तुमच्या परिवारावर होईल…
भरपूर लोकांच्या मनात एक प्रश्न येत असतो?? की तो म्हणजे आमच्या घरातल्या अडचणी कशा दूर कराव्यात??,. या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असे काम सांगणार आहे. ते तुम्ही रोज केले, नियमाने केले.
तर तुमच्या घरातल्या अडचणी हळूहळू लगेच दूर होतील आणि तुमच्या घरात सुख संपत्ती आणि शांतता आनंद सर्वकाही नांदू लागेल.
जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात तरीही सेवा एक काम तुम्ही रोज करा तर नक्कीच फायदा होईल..
रोज संध्याकाळी तुम्हालाही करायचा आहे. आपण रोज 7 किंवा 7.30 वाजेच्या देवपूजा करीत असतो, तर दरम्यान तेव्हा तुम्हाला एक काम करायचे आहे.
तसेच हे काम तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यांने म्हणजे महिला किंवा पुरुष घरातल्या कोणत्याही सदस्याने केले तरी चालते. फक्त काम करताना दिवा लावायचा आणि 1 अगरबत्ती लावायची.
मग त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमधून कालभैरव अष्टक 1 वेळेस वाचायचे आहे. एक वेळेस कालभैरव अष्टक मला एक वेळेस वाचायचे आहे.
कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर अगरबत्तीची राख पडलेली असते, ती तुम्हाला घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायचे आहे.
तिचा टिळा प्रत्येक सदस्याच्या कपारीत लावायचा आहे आणि हा उपाय रोज करायचं. तसेच हा उपाय करतांना चुकायचं नाही. तुमच्या घरात अडचणी असो किंवा नसो रोज रोज करा.
कारण काल भैरव अष्टक ज्या घरात वाचले जाते त्या घरावर कधीही कोणतीही अडचण, कोणतेही संकट, कोणतीही समस्या, दुःख येत नाही.
घराचा बाहेरूनच ते संकट, दुःख ही समस्या दूर होऊन जाते आपल्यावर कधीच कोणती अडचण येत नाही आपले रक्षण होते.
आपल्या घराचे रक्षण होते, म्हणून तुम्हालाही तुमच्या घराचे रक्षण करायचे आहे. परिवाराचे रक्षण करायचे आहे.
तर तुम्ही सुद्धा रोज फक्त एक वेळेस कालभैरव अष्टक तुमच्या देवपूजेचे वेळेस नक्की वाचा आणि अगरबत्तीची उती प्रत्येकाच्या कपाळी टिळा भरून लावायला आहे…
तसेच जर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच होते.
याशिवाय जर ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. यामुळे अनेक प्रकारचे लाभ होतील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments