नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीचा उत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्र असतात आणि दोन गुप्त नवरात्र असतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीचा उत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जाईल.
यादरम्यान माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. यावेळी चैत्र नवरात्रीचा उत्सव 22 मार्च, बुधवारपासून सुरू होईल आणि 30 मार्च रोजी संपेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.
असे मानले जाते की नवरात्रीमध्ये मातेचे पठण केल्याने देवी भगवतीची विशेष आशीर्वाद प्राप्त होते. माँ दुर्गा ही सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानली जाते. जो भक्त पूर्ण भक्तिभावाने माँ दुर्गेची पूजा करतो त्याला मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो.
यावेळी चैत्र नवरात्रीचा उत्सव बुधवार, 22 मार्चपासून सुरू होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीचा उत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जाईल. यादरम्यान माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. जो भक्त पूर्ण भक्तिभावाने माँ दुर्गेची पूजा करतो त्याला मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो.
धार्मिक ग्रंथानुसार सतयुगाची सुरुवात मार्शीस महिन्यापासून झाली. या महिन्यातील काही विशेष तिथींचे व्रत केल्यास श्रीकृष्णाची विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
अशी मान्यता आहे की, या दिवशी सर्व देवी-देवता नदी घाटावर जाऊन तिथे प्रवाहित करतात आणि आपली प्रसन्नता व्यक्त करतात म्हणूनच या दिवशी दीपदान याचे फार महत्त्व आहे.
या दिवशी दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावावे आणि दिवाळीच्या दिवशी आपण जसे संपूर्ण घर आणि अंगण सजवतो, त्याप्रमाणे संपूर्ण घर-अंगण दिव्यांनी सद्गुण प्रकाशमान करावे. या शिवाय एक लवंगाचा उपाय देखील नक्कीच करावा.
याचबरोबर, या दिवशी तुम्ही जर हा एक उपाय केल्यास, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि तसेच सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या नष्ट होण्यास सुरुवात होईल. या दिवशी तुम्हाला या दिवशी फक्त 1 वस्तू घरातून बाहेर टाकायची आहेत आणि तुमच्या घरातील अडचणी आणि दुःख, संकट संपवायचे आहेत.
ही वस्तू तुम्ही संध्याकाळच्या वेळेस घेऊ शकता आणि तर हा उपाय आहे संध्याकाळच्या वेळेस करू शकता. तसेच तुम्ही फक्त 1 वाटी या वाटीमध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचे आहे.
त्या वाटीमध्ये पाणी भरून घ्या आणि मग हे पाणी घेतल्यानंतर त्यात संध्याकाळच्या वेळेस म्हणजे देव पूजेच्या वेळेस ती पाण्याने भरलेली वाटी तुम्हाला तुमच्या घरातून फिरवायचे आहेत,
म्हणजे ती पाण्याने भरलेले वाटी हातामध्ये घेवून त्याने एक चक्कर मारायला आहे. आपल्या घरातूनच आणि नंतर सरळ मुख्य दारातून बाहेर निघायचं आणि लगेचच त्या बाकीचं पाणी बाहेर अंगणात किंवा रोडवर असेल, तिथे फेकायचे आहे.
जर हा उपाय तुम्ही योग्य प्रकारे केल्यास, तर आपल्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि नकारात्मकता दोष तसेच नजर दोष आणि पीडा तुमच्या घरावर तुमच्या परिवार संकटातील समस्या असतील, त्या निघून जातील, दूर होतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments