नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नव वर्षांची सुरुवात मानली जाते. याच गुढीपाडव्याच्या दिवशी अंगठी घातल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि पैशाची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला धनाची कधीही कमतरता भासणार नाही.
तुमच्याकडे आपोआप पैसा खेचला जाईल. ग्रहांच्या अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो, रत्नांनी बनवलेली अंगठी ठराविक कालावधीसाठी घातली जाते.
कारण ग्रहांच्या बदलामुळे रत्नांचाही अशुभ परिणाम होऊ शकतो. मात्र ज्योतिष शास्त्रात अशा अंगठी बद्दल सांगितले आहे की, ती कायमस्वरूपी परिधान केली जाऊ शकते.
तसेच ही अंगठी आयुष्यभर लाभच देते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रात पंचधातूला विशेष महत्त्व दिले जाते. पंचधातुमध्ये सोने, चांदी, तांबे, जस्त आणि शीशे यांचाही समावेश होतो.
त्यामुळे या धातूंनी बनवलेली अंगठी त्या व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. पंचधातुने बनवलेली अंगठी धारण केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
या सोबतच विचारांमध्ये सकारात्मकता येते. याशिवाय आत्मविश्वासही वाढतो. इतकेच नाही तर इतरांत बद्दलच्या मत्सराची भावना ही संपते. ही अंगठी देखील निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
त्यामुळे माता महालक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते. पंचधातूंची अंगठी धारण केल्याने महालक्ष्मीची विशेष कृपा होते, जी व्यक्ती ही अंगठी विधिवत विधी करून परिधान करतो, त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते.
पंचधातूंची अंगठी घालण्याचे नियम ज्योतिष शास्त्रानुसार दिले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, पंचधातूंची अंगठी कोणत्याही बोटात घालता येते, पण ती अनामिकेत घालू नये..
मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात. उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते. या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते.
धार्मिक मान्यतेनुसार, वाईट नजर किंवा शनिदोष टाळण्यासाठी काळा धागा बांधला जातो. त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला काळा दोरा बांधण्याचे इतर फायदेही सांगितले आहेत.
हा धागा तुम्ही मुख्य दारावर कोठेही बांधू शकता. काळ्या धाग्याचे उपाय आणि महत्त्व लाल किताब आणि ज्योतिषात सांगितले आहे. पण काळा धागा घालताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काळा धागा धारण करण्याचे फायदे.
वाईट नजरेपासून वाचवण्याची अफाट शक्ती असते. हे त्याला काळ्या शक्तींपासून वाचवते. शनि ग्रह देखील काळ्या रंगाशी संबंधित आहे. शनि काळ्या रंगाचा कारक आहे, काळा धागा दारावर बांधल्यास घरातील सर्व व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह बलवान होतो.
तसेच शनिदोषापासून मुक्ती मिळते. तसेच याशिवाय मंगळवारी जर हा काळा धागा प्रवेशद्वारवर बांधणे खूप फायदेशीर आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments