नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले गेले आहेत. हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेले.
महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार असल्याचे मानले गेले आहेत.
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.
“मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
28 एप्रिलला गुरूवारच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत स्वामी समर्थांच्या हा मंत्राचा जप करा, तुम्ही जे मागाल ते मिळेल आणि तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील…
सर्वकाही स्वामी देतील अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील..
आता काही दिवसांत स्वामी पुण्यतिथी येत आहे, 28 एप्रिल गुरुवारच्या दिवशीच स्वामी पुण्यतिथी येत आहे आणि या दिवशी प्रदोष सुद्धा आहे…
या दिवशीची पुण्यतिथी येत आहे म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे… काही दिवस बाकी आहेत.
स्वामींची घेण्यासाठी आपण स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत तर रोज एका मंत्राचा जप करू या.
हा जर तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही वेळेस करा परंतु रोज करा स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत करा आणि आपल्या देवघरात बसून करा.
महिला पुरुष कोणीही हा जप करू शकतात. तुम्हाला हा फक्त 11 वेळेस हा मंत्र मनापासून मनोभावे बोलायचं आहे.
त्यामुळे श्री स्वामी नक्की प्रसन्न होतील, नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आता हा मंत्र कोणता आहे??, तर हा स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे शक्तिशाली मंत्र आहे.. हा मंत्र काही असा आहे की,
” श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः”
” श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः”
हा मंत्र सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप साधा आणि सोपा मंत्र आहे… या मंत्राचा जप तुम्ही फक्त 11 वेळेस करा…
तर 28 एप्रिल गुरुवारचे दिवसापर्यंत स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही रोज त्या मंत्राचा जप करायला विसरू नका…. तुम्ही कोणती सेवा करत असाल त्या सेवेमध्ये हा मंत्र जप नक्की करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments