सापाची कात मिळाली तर सोडू नका रातोरात करोडपती बनाल, बक्कळ पैसा मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आम्ही आपल्याला सापाच्या कातेबद्दल माहिती सांगणार आहोत तंत्रशास्त्रामध्ये सापाची कात ही अतिशय पावरफुल मानली जाते आजही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामधील लोक चांदीच्या ताईत मध्ये सापाची कात भरून गळ्यामध्ये धारण करतात.

या उपायामुळे धना ची सापाची कात घरामध्ये ठेवल्याने गळ्यामध्ये धारण केल्याने आपल्या धनाची देखील सुरक्षा होते

नागदेवता आपल्या धनाला सुरक्षा प्रदान करतात चला तर मग जाणून घेऊया सापाच्या कातेपासून करायच्या उपाया बद्दल जाणून घेऊ मित्रांनो तंत्र शास्त्रामध्ये सापाची कात ही समस्यांच्या निवारण करण्यासाठी ज्या महिलांना गर्भधारणा होत नसेल .

ज्यांना गर्भधारणा होण्यामध्ये समस्या निर्माण होत असतील ज्या महिलांचा मेडिकल रिपोर्ट देखील अगदी व्यवस्थित आहे परंतु तरीदेखील त्यांना गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होत असतील अशा महिलांनी सापाची कात जाळून त्याची राख गुळामध्ये मिसळून त्याचे सेवन करावे

निश्चितच या उपायामुळे त्यांना अपत्य प्राप्ती होईल ज्यांना गर्भधारणा होत नाहीये त्यांना गर्भधारण होईल तसेच मित्रांनो जर का सौभाग्याने आपल्याला सापाची कात मिळाली

तर त्यावर थोडेसे गंगाजल शिंपडून ही सापाची कात केळाच्या वृक्षाला बांधावी सापाची कात केळाच्या वृक्षाला बांधल्याने अचानक धनप्राप्ती होते याचबरोबर आपल्याला कावळ्याचे घरटे मिळाले तर मित्रांनो कावळ्याची घरटे आणि सापाची कात या दोन्ही वस्तू घरामध्ये एकत्रित ठेवल्याने घरामध्ये धनाची भरभराट होते

सगळ्या दिशांनी आपल्या घरामध्ये धनाची बरसात व्हायला लागते आपला उद्योग व्यवसाय व्यापार यामध्ये प्रचंड प्रमाणात फायदा व्हायला लागतो व आपल्या घरामध्ये धनाची बरसात व्हायला लागते.

सापाच्या कातीची माळा बनवून त्याच्यावर गंगाजल शिंपडून भगवान शिवशंकरांना चढविल्याने भगवान शंकरांना वाहिल्याने आपल्या जीवनातील सर्व मनोरथ पूर्ण होतात तसेच मित्रांनो सापाची कात आणि मोरपंख एकत्र जवळ ठेवल्याने वशीकरण होते.

सापाची कात आणि मोरपंख एकत्र खिशामध्ये ठेवल्याने कोणत्याही महिला किंवा पुरुषाला आपण आपल्या वश मध्ये करू शकता

या उपायामुळे एखादी पाषाण हृदयी मुलगी ही पघळून पाशामध्ये बांधली जाते मित्रांनो हे होते सापाच्या कातची काही चमत्कारिक असे उपाय जर का आपल्याला सौभाग्याने सापाची कात मिळाली,’

तर ती आपण सोडू नका की आपल्या घरामध्ये आणून त्यावर गंगाजल शिंपडून शुद्ध करावे व आम्ही सांगितलेले हे उपाय अवश्य करावेत त्यामुळे आपले जीवन वैभव संपन्न आणि ऐश्वर्यशाली बनून जाईल

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!