नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामींची सेवा मनातील कोणतीही इच्छा असेल तर करा, ही सोपी स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे.
जर तुम्हाला नोकरी हवी असेल, तर घर हव असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील त्यासाठी वेगवेगळे स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, 3 महिने किंवा 1 महिना अशी सेवा असते,
तर जशी सेवा आपल्या सांगितले आहे. तरी आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने गेली, तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या ही कार्यासाठी आपण ती सेवा करतो आहे. ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.
तर आज आम्ही तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सेवा सांगणार आहेत, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. ही सेवा करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे.
तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. तुम्ही देवघरासमोर बसायचा आहे आणि एक ताट आणि ताम्हण घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ही तुमची इच्छा आहे ते बोलायचे आहे जी तुम्हाला हवा आहे ते बोलायचे आहे.
त्या नंतर बोलायचं की या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे आणि ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे, मग त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकतात.
आता हा संकल्प कोणत्या दिवसापासून तुम्ही करू शकतात तर महिन्याच्या कोणत्याही शनिवारी तुम्ही हा संकल्प करा आणि शनिवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करु शकतात. कमीत कमी 3 महिने सेवा करा इच्छा पूर्ण होईल.
तुम्हाला सारामृत या पारायणाचे क्रमांक 3 अध्याय वाचायचा आहे. 21 अध्याय पारायण असते, रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचा 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील पुन्हा आठ दिवसापासून नवीन 3 अध्याय 3 महिन्यापर्यंत करायचा आहे.
मग त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा पुस्तक असेल ही पोथी असेल, तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे. तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे.
सारामृतचे 3 अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप अकरा माळी किंवा माळी जमत नसतील करू शकत नसेल तर कमीत कमी एक माळ तुम्हाला करायचे आहेत तर या तीनच गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहेत.
मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने सेवा करा जी इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि संकल्प रोज तुम्हाला सोडायचं नाहीये ज्या दिवसापासून सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this site. I wanted to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely savored every little bit of it and i also have you book-marked to see new stuff in your site.
You ought to be a part of a contest for one of the most useful websites on the web. I most certainly will highly recommend this website!