26 जाने, वसंत पंचमी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांच्या तल्लख बुध्दीसाठी हा उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार 26 जानेवारी, गुरुवार हा उपाय करायचा आहे. हा महिना माता सरस्वतीची पूजा करण्यास उत्तम मानला जातो. तो सरस्वतीच्या उपासने समर्पित महिना आहे.

या महिन्यात उपासना केल्यास आणि पूजा केल्यास मनुष्य तेजस्वी आणि निरोगी बनतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात पैसा आणि पधनाची कमतरता कधीच भासत नाही. विशेष करून माघ महिन्यात गुरुवारी सरस्वती मातेची आपण उपासना करावी/उपवास करावा.

या महिन्यात आपण सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पासून बनलेल्या तांब्यामध्ये किंवा डोक्यामध्ये तांब्याभर पाणी घ्या व त्यामध्ये लाल चंदन टाकावा किंवा कुंकू टाका व थोडेसे अक्षता तांदूळ टाकावे.

आणि असा हे चलन सूर्याकडे पाहत होतो दोन्ही हात उंचावून “ओम आदित्याय नमः”,” ओम भास्कराय नमः”,ओम दिनकराय नमः”, किंवा” ओम सूर्याय नमः” अशा कोणत्याही एखाद्या मंत्राचा जप करा.

या दिवशी आपलं व्रत उपवास करत आहात, या दिवशी केलेल्या उपवास राहतील आणि तांदळाची खिचडी खाल्ली तर मनुष्याची बुद्धी तल्लख बनते. अशी मान्यता आहे की, या महिन्यात आपण नक्की करा.

त्यामुळे आपल्या पूर्वजांना वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते खर तर या महिन्यांमध्ये सूर्य धनू राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच या महिन्यात पिंड दानाचे मोठा महात्म्य आहे. या महिन्याला छोटा पितृपक्ष असाही अनेक ठिकाणी संबोधिला आहे. म्हणजे इतरांच्या मुक्तीचा महिना आहे.

या महिन्यांमध्ये शक्यतो मांस, दारू यांचे सेवन करु नये. साखरेऐवजी गुळाचा सेवन करा म्हणजे थंड पाण्याचा वापर किंवा अति जीवन करणं या गोष्टी हानिकारक आहेत व शक्यतो सकाळी लवकरात लवकर सूर्य उगवल्यानंतर सूर्योदयानंतर अर्पण केलं तर ते जास्त प्रभावी ठरतात.

माघ महिन्यात गुरुवारी गायत्री मंत्राचा जप लाभदायक मानण्यात आलेला आहे. पौष महिन्यातील रविवार गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते.

याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्र जप करू शकता. या दिवशी जे लोक उपवास करत आहेत त्यांनी जेवणात मिठाचा वापर टाळावा शक्य असेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून आपण उपवास सोडू शकता. उपवासामध्ये सूर्याला आपण तांदळाची खिचडी अर्पण केल्यास सूर्य देव प्रसन्न होतात. या महिन्यांमध्ये दिवशी स्नान करताना स्नान करण्याच्या पाण्यात गंगा नदीचे पाणी आपण टाकावं .

आणि श्री नारायण असंच नामस्मरण करत असताना करावं. माघ महिन्यामध्ये गोरगरिबांना गरजूंना आपण दान करू शकता.

तसेच लाल रंगाचे कपडे सुद्धा आपण दान केल्यास कुंडलीतील सूर्या स्थिती मजबूत बनते. सूर्य देवांच्या कृपेनेचे मनुष्याच्या जीवनामध्ये धनधान्याची पैशांची कमतरता कधीच भासत नाही,

मनुष्य निरोगी बनतो आणि रोगमुक्त बनतो. समाजामध्ये मान-प्रतिष्ठा सन्मान मिळू लागतो. असे अनेक लाभ त्यामुळे प्राप्त होतात तर ऐश्वर्य धर्मकीर्ति श्री ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाने स्वरूप या महिन्यांमध्ये नक्की त्याची पूजा करावी..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!