नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घर साफ करतांना आपल्याला खूप साऱ्या जुन्या वस्तू सापडतात तसेच कपडे सापडतात,या जुन्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करीत असतात. तसेच यांच्यामध्ये आपल्या घरातील शुभ आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते.
त्यामुळे अशा जुन्या वस्तू आपल्याला बाहेर टाकायचा असतात आणि शक्य असेल तितक्या गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कारण जिथे जी गोष्ट पण ठेवतो त्या जागी ठेवली पाहिजे.
तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, तुटलेला आरसा होय.जर तुमच्या घरामध्ये तुटलेला असल्यास, तर तो तुम्हाला सगळ्यात पहिला बाहेर टाकायचा आहे. कारण आपल्या घराचे परिवारातील सदस्य आहेत,
त्यांच्यामध्ये मानसिक तणाव निर्माण करतो. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे, तुटलेला पलंग होय.जर तुमच्या घरामध्ये थोडाफार तुटलेले पलंग असेल, तर तो ठीक करू शकता.मात्र जर जास्त तुटलेला असल्यास,
यामध्ये त्याचा पाय किंवा त्याचे फळी तुटलेली असल्यास, तर असा पलंग चुकूनही तुम्ही घरात ठेवू नका.
तुटलेल्या पर्यंत तुमच्या घरात असेल, तर तो वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण करू शकतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या घरामध्ये जर खराब घड्याळ असल्यास, तर ते तुम्ही रिपेरिंग करू शकता,
मात्र ते रिपेरिंग सुद्धा होत नसेल, तर घड्याळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे. कारण जर खराब घड्याळ तुम्ही घरांमध्ये ठेवतात,तुमची ठरवलेली कामे मग ती मोठी किंवा छोटी असल्यास, ती तुमची कामे वेळेवर होत नाही आणि जर कामे वेळेवर झाली नाही, तर आपल्याला समस्या निर्माण होत असतात.
याचबरोबर पुढील वस्तू म्हणजे, जर तुमच्या घरामध्ये तुमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचे तुटलेले किंवा फुटलेले फोटो असल्यास किंवा दुसराच कुठलाही फोटो असेल तो फुटलेला असेल,
तर तो तुम्हाला घरात ठेवायचा नाहीये. कारण त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा प्रकारचे कोणतेही फोटो तुम्हाला घरात ठेवायचे नाहीत…
तसेच याशिवाय जर तुमच्या घरामध्ये काही खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्यास, तर त्या सुद्धा तुम्हाला घरात ठेवायचं नाहीत.तसेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जर तुटलेला असेल,
तर तुम्ही रिपेअर करणे गरजेचे आहे. कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो, तो वास्तूमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे वास्तुदोष आपल्या वास्तूला लागणार नाहीत.
जर तुमच्या घरामध्ये तुटलेले भांडे असतील, प्लास्टिकचे डबे असतील किंवा खराब वाकडे झालेले स्टीलचे डबे असतील किंवा तुमच्या तुटलेल्या चपला तसेच खराब बेडशीट्स किंवा फाटलेली ब्लॅंकेट असल्यास, तर तुम्हाला घराच्या बाहेर टाकयचे आहे.
त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, म्हणजे आपल्या घरामध्ये ते दारिद्र्य येण्याचे लक्षण मानलं जातं. त्यामुळे ते घरात ठेवू नये. कारण जे एकदा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला,
तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमी भासते तसेच स्त्रियांसह घरातला इतर सदस्य सारखे आजारी पडत असतात,त्यामुळे शक्यतो या छोट्या छोट्या गोष्टी बाहेर टाकल्या पाहिजेत.
तसेच जर तुमच्या घरामध्ये जर काही अडगळीचे सामान, जड सामान असेल ,तर ते आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे.तर असे हे छोटे छोटे उपाय केल्यास, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल,आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होईल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments