नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तसे तर फुटाणे सोबत घरातील एक पदार्थ खा ल्ल्याने तुम्हाला नियमित सर्दी होणारी सर्दी पूर्ण बंद होते. सकाळी उठल्याबरोबर वारंवार शिंका येणे, कप वारंवार होणे,
वारंवार खोकला येत असेल तसेच दम्याचा त्रास असेल असे व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत रामबाण ठरतो. सोबतच बऱ्याच व्यक्तींना ब्लॉ केजेस असेल, दबलेली नस असेल, मुका मार लागला असेल,
सोबतच बऱ्याच व्यक्तींना हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, बाय पासही झालेला असेल आणि आयुष्यात कधीच तुम्हाला हार्ट अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर हा उपाय त्या व्यक्तीसाठी अत्यंत रामबाण ठरतो.
याशिवाय, बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे. कॅल्शियमची कमतरता आहे, कॅल्शियमची डिप्रेशनशी असल्यामुळे वारंवार गोळ्या घ्याव्या लागत असतील अशी जरी समस्या असेल.
या सर्वावरती आजचा उपाय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.हा उपाय केल्याने या तर सर्व समस्या कमी होतीलच, सोबतच वारंवार तुम्हाला कधीच सर्दी होणार नाही, प्रतिकारशक्ती दुप्पट गतीने वाढेल यासाठी जे पदार्थ लागणार आहे त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.
अशा या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे सहज उपलब्ध होणारे फुटाणे. आजच्या आपल्या आ यु र्वे दि क उपायासाठी फुटाणेच का वापरायचे आहेत.
कारण या फुटण्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बो हायड्रेट्स, प्रोटिन्स, कॅल्शियम, आयर्न आणि भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
ज्या व्यक्तींना जाडेपणा आहे, लठ्ठपणा आहे अशा व्यक्तींची चरबी बर्न होण्यासाठी हे फुटाणे अत्यंत गुणकारी ठरतात. म्हणून ज्या व्यक्तींना वजन कमी करायचा आहे अशा व्यक्तींना नियमित फुटाने खायला हवे.
यासोबतच बऱ्याच व्यक्तींना से क्स सं बंधी समस्या असतील अशा व्यक्तीने जर भाजलेले फुटाणेसोबत मध खाल्ला तर त्या व्यक्तींच्या या समस्या पूर्णतः कमी होतात. तसेच बऱ्याच व्यक्तींना बद्ध कोष्ठतेचा त्रास असतो,
बद्धकोष्ठतेची समस्या असते, पोट साफ होत नाही अशा व्यक्तीनेही या फु टण्याचे सेवन केलं अशा व्यक्तींनाही या बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून पुर्णतः आराम मिळतो. पाचनशक्ति वाढते,
बऱ्याच व्यक्तींना त्वचासंबंधी आजार असतील, रक्तामध्ये अशुद्धी असेल, रक्त वाढवण्यासाठी, हिमो ग्लोबिन वाढविण्यासाठी हे फुटाणे अत्यंत गुणकारी मानले जातात.
सोबत ज्यांना डायबिटीज आहे, शुगर वाढलेली आहे ती नियंत्रित राहण्यासाठी हे फुटाणे अत्यंत गुणकारी मानले जातात. म्हणून आजच्या उपायासाठी साधारणतः मूठभर फुटणे याव उपायासाठी लागणार आहेत.
या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारा लसुन यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. या लसणामध्ये असणारे आ यु र्वे दि क गुणधर्म अँटीबॅक्टरियल,
अँटीफंगल आणि अॅंटीइन्फ्लामेट्री घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानला जातात. हे जे लसूण आहे त्या लसणाच्या पाकळ्या ह्या गावठी लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत.
या साधारणत: कुस्करुन आपणास लहान लहान 10 पाकळ्या लागणार आहेत. जर मोठा लसूण तुमच्याकडे असेल तर याच्या फक्त 5 पाकळ्या लागणार आहेत. आपल्या घरामध्ये असणारा जो तवा आहे लोखंडी तवा तुम्हाला त्यावरती तेल न टाकता असच या पाकळ्या आपणास भाजून घ्यायचे आहेत.
तसेच भाजलेल्या पाकळ्या या काढून घेतल्यानंतर मित्रांनो मूठभर प्रमाणात आपणास फुटाणे घ्यायचे आहेत आणि यामध्ये एक जी पाकळी आहे यामध्ये टाकायची आहे. हे चावून चावून खायचे आहे.
लगेच साधारणतः 15 ते 20 मिनिटे पाणी प्यायचं नाही. दिवसातून हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळी आणि संध्याकाळी केल्याने याचा जास्त फायदा आपणास होतो.
अत्यंत गुणकारी उपाय तुम्ही केल्याने शरीरातील सर्व समस्या कमी होण्यासाठी नुकतीच सर्दी झालेली असेल तर ती सर्दी पुढे वाढणार नाही. तसेच सर्दी पूर्णतः कमी होण्यासाठी आणि ज्यांना सर्दी होऊच वाटत नाही .
अशा व्यक्तीने जर नियमित याचे जर सेवन केले, ज्यांना शुगर आहे किंवा इतर समस्या आहेत रक्तासंबंधित तक्रारी असतील या व्यक्तीने जर नियमित सेवन केल तर रक्तासंबंधित सर्व तक्रारी कमी होतील,
रक्त शुद्ध होत, शुगर लेव्हलही नियंत्रित राहण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी मानला जातो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments