नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, असे म्हणतात की, नेहमी तोंडाने चांगल्या गोष्टी बोलावे. कारण दुसऱ्याविषयक नेहमी चांगला विचार करावा. तसेच धार्मिक मान्यतांनुसार दिवसभरात एक वेळ अशी येते जेव्हा तोंडाने बोललेले शब्द खरे ठरतात,असे सांगितले जाते. कारण त्यावेळी आपल्यावर माता सरस्वतीची कृपा होत असते.
देवी सरस्वती ही विद्या , बुद्धी, ज्ञान आणि बुद्धीची प्रमुख देवता आहे. माणसाला या अंधकारमय जीवनातून योग्य मार्गावर नेण्याची संपूर्ण जबाबदारी माता सरस्वतीची आहे. ही देवी मानवाला ज्ञानाची सर्वात मोठी संपत्ती प्रदान करते.
पौराणिक कथांमध्ये देवी सरस्वती कमळावर बसलेली दाखवली आहे. चिखलात फुललेल्या कमळाला चिखलाचा स्पर्श होत नाही. म्हणूनच कमळावर विराजमान असलेली माता सरस्वती आपल्याला हा संदेश देऊ इच्छिते की,
आपण कितीही प्रदूषित वातावरणात राहावे, परंतु आपण स्वत:ला अशा प्रकारे ठेवले पाहिजे की वाईट देखील आपल्याला स्पर्श करू शकत नाही.
हिंदु धर्मात जसे प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे तसेच प्रत्येक महिन्यातील संकष्टी , अमोवस्य , पौर्णिमा , एकादशीला यांना पण तितकेच महत्त्व आहे. हिंदु धर्मात प्रत्येक महिनामध्ये एक तर सन असतोच.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येण्याऱ्या वसंत पंचमी असे म्हणतात. या दिवशी काही उपाय जर आपण केले तर जीवनातील अनेक समस्यातुन मुक्ती मिळते.
या उपायांमुळे आपल्या वरील कर्ज असेल तर त्यातुन मुक्तता होते. घरामध्ये सुख शांती नसेल तर आत्मिक शांती सुद्धा लागले. घरच्या व्यक्तीना आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते. मुले हुशार होतात. सर्वांत महत्त्वाचे माझे तुम्ही या उपवास नक्की करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची व्ही पूजा करा.या वसंत पंचमीला सकाळी आपण भगवान
विष्णूचा केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा. याने जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते.
ज्याना धनलाभची अपेक्षा आहे.
त्यांनी वसंत पंचमी दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करावी. याने धनाबरोबर सौभाग्यची सुध्दा प्राप्ती होते. या दिवशी जर आपल्या घरामध्ये तुळशीची माळ असेल तर या माळेवरती ओम नमः भगवते वासूदेवाय या महाविष्णू जपाचा सातत्याने जप 108 वेळा करावा. माझा आपलं कल्याण होते.
भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फुले खुप आवडतात. म्हणून आपण त्यांच्या पुजेमध्ये आपल्या कोणत्याही इच्छाची पुर्तीसाठी हे फुले अर्पण करावीत. पिवळ्या रंगाचा वस्त्र त्यांना परिधान करावीत.
आणि दुसऱ्या दिवशी या सर्व वस्तुचे आपण दान करू शकता. कारण ते जर गोरगरीबना दान केलं तेर ते अतिशय चांगले काम आहे.
ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी या पिंपळाच्या झाडावरती जल अर्पण करावे.ते अर्पण करताना झाडाभोवती9 किंवा 11 फेऱ्या मारून विष्णूच्या नावाचा जप करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसाद म्हणून खीर अर्पण केली.
तर त्यावरती दोन तुळशीपत्रे पलटी घालावीत. यामुळे घरात सुख शांती निर्माण होते आणि घरत धनलाभ होतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी रोजी चुकुनही तुळशीची पाने तोडू नयेत .या रात्रीच्या वेळीस माता तुशीची पूजा करून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्रचा जप करावा. माता तुळशीच्या 11 फेऱ्या मारावेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments