नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमा, होळीच्या रात्री गुपचूप इथे टाका 1 रुपयाचा शिक्का, दुःख दारिद्र्य दूर होईल पैशांचा ढीग लागेल..
हिंदू धर्मात फाल्गुन पौर्णिमा अत्यंत विशेष मानली जाते. फाल्गुन महिन्यात दान आणि स्नानाला खूप महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा हा या महिन्याचा शेवटचा दिवस मानला जातो, याशिवाय तिला या पौर्णिमा असेही म्हणतात.
या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासोबतच या दिवशी वस्त्र दान आणि गाईचे दान देखील खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी देवता पृथ्वीवर येतात. या पौर्णिमेच्या दिवशी गरीबांना अन्न, वस्त्र, तीळ, गूळ आणि घोंगडी दान करावी.
या दिवशी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. त्यामुळे तुमचे पितृ प्रसन्न होण्यास मदत होईल, याशिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही. तसेच तुम्हाला पूर्वजांची छाया तुमच्यावर कधी बाधा म्हणून येणार नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही सुद्धा घरात येथे एक दिवा लावाला पाहिजे.
मग हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा अशा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरात तुम्ही दिवा लावू शकता. तसेच हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हा आपण देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे.
दिवा लावण्याआधी आपण सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग त्यानंतरच दिवा बनवायचा आहे.मग त्यानंतर देवपूजा करताना, आपण आपल्या घरा बाहेर जायचं आहे,
आपल्या अंगणात किंवा आपल्या ओट्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिवा लावायचा आहे.
मात्र या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे. आपण दिवा कुठे हि ठेवा, फक दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे.मग तुम्ही दिवा उत्तर दिशेकडे ठेवावा.
याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असेल, तरच त्या दिव्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.
या उपायामुळे,तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ति होईल आणि बरकत राहील. सुख-समृद्धी राहील,पैसा कधीच कमी पडणार नाही. असा हा उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचा आहे.
याशिवाय, जर कोणाच्या घराच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे झाड लावावे आणि दुधाचे पाणी द्यावे. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि खाली 1 रुपयांचा शिक्का पुरा.
असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. पौर्णिमेच्या दिवशी पितरांना श्रद्धेने घरी बोलावून ब्राह्मणांना खाऊ घाला आणि पितरांना प्रिय असलेल्या वस्तू दान करा.
या दिवशी गीता किंवा रामचरितमानस पठण केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीतून दोष दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments