नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीची रात्र खूप महत्त्वाची असते आणि म्हणूनच या रात्री लक्ष्मी पूजन करतो. लक्ष्मीची मनोभावे विधिवत पूजा करतो. या अडीच तासांच्या कालावधीत आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा नक्की करा.
जर तुम्ही 10 रुपयाच्या शिक्क्याचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय केल्यास,तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील.
त्यामुळे धनप्राप्तीसाठी सुद्धा आणि आलेल्या धन टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ही दिवाळीची रात्र अति महत्त्वाची आहे. तसेच कुंडलीमधील दोष असल्यास किंवा घराण्यातील पितृदोष असतील, या वास्तूतील वास्तुदोष असल्यास,
अगदी कोणतेही दोष असल्यास हा एक रुपयाच्या शिक्काचा उपाय लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि आपल्या घरात लक्ष्मीचा अखंडित वास होण्यास सुरुवात होते.
हा उपाय लक्ष्मी पूजन करताना आपण केला पाहिजे. कारण हा कालावधीत हा उपाय केल्यास त्याचा अत्यंत शुभ फळं मिळतात. यासाठी 10 रुपयाचं शिक्का हा खराब झालेला नसावा,
तो स्वच्छ आणि सुंदर निर्मळ अशा प्रकारचा 10 रुपयाचं आपण घ्यायचा आहे. मग यानंतर आपल्या घरात गंगाजल असेल तर गंगाजलाने स्वच्छ धुऊन घ्या.
आपण लक्ष्मी पूजन करताना माता लक्ष्मी समोर हे 10 रुपयाचं नाणं ठेवायचा आहे, त्या खाली हात कापड वगैरे आवश्यकता ठेवावे.मग हे नाणं ठेवल्यानंतर आपल्या देवघरातील कुंकू माता लक्ष्मी लावल्यानंतर आपण या एक रुपयाच्या शिक्क्यावर टाकायचा आहे.
कारण कुंकू माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच या कुंकवाचा या उपायांमध्ये आपण आवर्जून वापर करत आहोत.
मग आपण लक्ष्मीपूजन करायचा आहे.मग लक्ष्मीपूजन पूर्ण झाल्यानंतर आपण हा एक रुपया सिद्ध करण्यासाठी एक मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे.हा मंत्र म्हणजे,
“ओम श्रीम रीम क्लीम त्रिभुवन महालक्ष्मयेय दारिद्र्य नाशक ओम श्रीम हरीम क्लीम त्रिभुवन महालक्ष्मीय”
या मंत्राचा जप 1 किंवा 3 तसेच 7, 11 किंवा 21 वेळा तसेच 108 वेळा या मंत्राचा जप करू शकता. जितका जास्त तुम्ही या मंत्राचा जप कराल, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे.
आणि हा एक रुपया तितका जास्त सिद्ध होणार आहे, त्याची क्षमता त्याची शक्ती आहे ती वाढणार आहे.
मग या 10 रुपयांच्या नाणं कमळाच्या बिया वर अभिमंत्रित करण्यास या मंत्राचा जप करावा. आपल्या घरातील कमावती व्यक्ती आहे, अशा कमावते व्यक्तीने हा उपाय केल्यास त्याचे फळ खूप चांगले मिळतात.
मात्र जर कमावती व्यक्ती ला काही अडचण असेल, घरातील इतर लोकं सुद्धा हा उपाय करू शकता. कारण लक्ष्मीचा वास हा घरात निर्माण होणार आहे आणि त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments