दिवाळीत श्रीयंत्र स्थापनेचे लाभ, नक्कीच उपाय करून बघा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  दिवाळीत श्रीयंत्र स्थापनेचे लाभ, नक्कीच उपाय करून बघा..

अनेकदा आपले महत्वाची कामे विनाकारण होत नसतात किंवा त्यामध्ये सतत काहीतरी अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे आपण असे काही उपाय केल्यास, तुमच्या कोणत्याही प्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही

किंवा आपल्या कार्यातील बाधा दूर करणारा करेल.कारण जर तुमचा एखादा महत्त्वाचं काम सातत्याने अडत असेल किंवा आपल्या कामामध्ये सतत अडचणी, अडथळे येत असतील तर, हे काही उपाय आपण अवश्य केले पाहिजेत.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना, त्या कामाबद्दल कोणालाही सांगू नये, त्यामुळे त्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.

याशिवाय आपण कधीच कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना, उपाशीपोटी जाऊ नये. तसेच जर आपल्याला एखाद्या दिवशी काम करण्यासाठी घराबाहेर पडताना नकारात्मकता विचार मनात येत असल्यास,

“ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः” या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर घराबाहेर पडा. तसेच शक्य असल्यास,रोज सकाळी आंघोळीनंतर हा मंत्राचा जप वीस मिनिटे केल्यास, एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जा किंवा चैतन्य आपल्या निर्माण होईल.

याशिवाय जर आपले अत्यंत महत्त्वाचे विशेष कामासाठी तुमच्या खिशात ही एक वस्तू ठेल्यास,आपले काम हमखास होईल.तसेच सरकारी यंत्रणेकडून आपल्याला वारंवार त्रास होत असल्यास,किंवा आपले एखादे सरकारी कामात अडथळे निर्माण होत असतील,

तर अशा वेळी सरकारी कार्यात यश मिळवण्यासाठी, आपल्या घरामध्ये सूर्य यंत्रांची विधीवत स्थापना करावी आणि त्यानंतर एका मंत्राचा 108 वेळा जप करावा.

हे यंत्र आपण घरी सुद्धा बनू शकता ,किंवा काही तीर्थक्षेत्र तेथे हे उपलब्ध होईल.अनेक वेळा आपल्याला व्यवसायामध्ये फायदा होऊनही,त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही. घरामध्ये सतत कटकट होत असते,

किंवा बिझनेस पार्टनरसोबत सातत्याने भांडणे होत असल्यास,आपण श्री लक्ष्मी सहस्त्रनाम जप केला पाहिजे.त्यामुळे,आपले सर्व प्रकारचे वाद-विवाद संपतील,तसेच आलेल्या पैशाचा आपल्यालाउपभोग घेता येईल आणि घरात सुद्धा सुख समृद्धी निर्माण होण्यास सुरुवात होईल.

याशिवाय विशेष कामामध्ये जर सातत्याने अडथळे आणि अडचणी येत असतील तर,ही एक वस्तू आपण घराबाहेर पडताना आपल्या खिशात ठेवल्यास, आपले काम 100% यशस्वी होईल.

पण ही खिशात ठेवायची वस्तु अभिमंत्रित करून वापरल्यास,अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात.हे वस्तु माता लक्ष्मीचा सर्वाधिक प्रिय यंत्र, म्हणजे श्रीयंत्र होय.असे सांगितले जाते की, जेथे श्रीयंत्राचे पूजन केले जाते, तिथे प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते.

असं श्रीयंत्र जर आपण आपल्या खिशामध्ये ठेऊन, महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावे.याशिवाय श्रीयंत्राचे काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, यामध्ये हे श्रीयंत्र खिशात ठेवल्यावर कधीच मांसाहार करू नये,

तसेच आपण स्नान करून पूर्ण शुद्ध होवून, हे यंत्राचा वापर करावा.आपल्या खिशामध्ये या श्रीयंत्र व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू असू नये.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!