अधिक श्रावण शनिवार, उद्यापासून 11 दिवस करा ही सेवा, आयुष्यात चमत्कारिक बदल होतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अधिक श्रावण शनिवार, उद्यापासून 11 दिवस करा ही सेवा, आयुष्यात चमत्कारिक बदल होतील..

आपल्या आसपासच्या अनेक झाडाचे किंवा झाडाच्या पानांचा उपयोग करून आपण आपले जीवन सुखमय बनवू शकतो. यामध्ये प्रामुख्याने पिंपळाच्या झाडाचे पौराणिक काळापासून खुप महत्त्व सांगितले जाते.

तसेच पिंपळ हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, बोधी वृक्ष या नावानेही ओळखला जातो. कारण भगवान बुद्धाना ज्ञानाची प्राप्ती पिंपळ वृक्षाखालीच झाली होती. हा वृक्ष केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत.

आयुर्वेदातील अनेक औषधे यापासून बनतात तसेच हा वृक्ष दिवसा व रात्रीही ऑक्सिजन वायूच बाहेर टाकतो त्यामुळे हवेचे शुद्दीकरण होत राहते. अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी पिंपळाची पाने, साल वापरली जाते.

याशिवाय पिंपळाच्या पानांचा उपयोग करून आपणजीवनात अनेक समस्या दूर करू शकतो तसेच आपल्याकडे धन आकर्षक होते.

काही वेळा आपल्या घरात सर्व गोष्टी तसेच सुखसुविधा असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याशिवाय आपण सतत एकमेकाशी भांडत असतो. त्यामुळे मानसिक शांतता आहे ती टिकून राहत नाही.

त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेत असतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्री तोडगा किंवा उपाय सांगितला आहे.

हा उपायासाठी आपल्याला पिंपळाच्या पानाची गरज लागणार आहे. पिंपळाच्या झाडाला हा ज्ञान देणारा वृक्ष ,म्हणून ही ओळखले जाते.कारण य झाडाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान तसेच या जगाचं खरं सत्य उलगडलं , असे सांगितले जाते. याचबरोबर हा आपल्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

हळ उपाय करण्यासाठी आपल्या एक पिंपळाचे पान घेऊन,त्याची विधिवत पूजा करून ते पान आपल्याला घरात अशा ठिकाणी लपून ठेवायचे आहे की, त्या ठिकाणी कुणी त्या पानाला बघणार नाही.

याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला घरात शक्य असल्यास ईशान्य कोपर्‍यात सलग 11 दिवस लपवून ठेवायचे आहे.

मग 11व्या दिवशी ते पिंपळाचे पान आपल्याला घराजवळ किंवा आपल्या शेतात , तसेच झाडाझुडुपांमध्ये जमिन उकरून त्यामध्ये टाकायचे आहे. हा उपाय योग्य प्रकारे केल्यास आपल्या आयुष्यातील ताणतणाव कमी होऊन तसेच सतत होण्याऱ्या घरातील भांडण कमी होतील.

तसेच आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग निर्माण होतील. यासह घरात सकारात्मक विचार आणि ऊर्जाचा संचार होण्यास मदत होईल. काही वेळेस याचे परिणाम काही दिवसांनी होत असतात. पण हा उपाय तुम्ही मनात पूर्ण श्रध्दा ठेऊन करणे गरजेचे आहे. असा हा पिंपळाचा पान आपल्याला पैसे देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!