90% लोक दिवाळीत करतात हिं चूंक आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पाठवतात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनोदिवाळी अगदी जवळ आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बरेच जमेल तशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. तसेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन तिचे कृपा आपल्या घरांवर बरसावी, अशी इच्छा प्रत्येकालाच असते.

तसेच असं म्हणतात दिवाळीचे पाच दिवसात विशिष्ट धनत्रयोदशीच्या दिवशी जी व्यक्ती माता लक्ष्मीची मनोभावे पूजन करते. त्या व्यक्तीच्या घरात धनधान्य, वैभव, लक्ष्मी यांची कमतरता कधीच भासत नाही.

मात्र 90% हुन अधिक लोक नकळत काही चुका करतात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न तर होत नाहीच उलट आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते.

आपल्या घरातील धनलक्ष्मी आणि वैभव सुख-शांती-समाधान दुसरीच्या घरी जाते. अगदी छोट्या-छोट्या आहेत पण त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा होतो. जाणून घेऊया कोणते आहे ते,

आपण दिवाळीच्या दिवसात चुकूनही करू नये. तसेच सर्वात पहिली चूक जी आपण दिवाळीमध्ये करू नये ते म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या फोटोचे पूजन करणार आहोत ती मुर्ती किंवा फोटो खूप महत्त्वाचा आहे.

जर तुम्हाला हा फोटो किंवा मूर्ती कोणी गिफ्ट दिलेले असेल किंवा वास्तुशांतीमध्ये भेट दिलेला असेल किंवा तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री गेले आणि त्या ठिकाणी दुसर्‍या व्यक्तीने त्यांच्या पैशाने जर तुम्हाला हा फोटो किंवा मूर्ती घेऊन दिले असेल. तर चुकूनही फोटोचे पूजन आपण लक्ष्मी पुजन मध्ये करू नये.

मित्रांनो दुसऱ्याने दिलेल्या फोटो किंवा मूर्ती आपण जर लक्ष्मीपूजनमध्ये वापरले, तिची मनोभावे पूजा केली. आपण पूजा करत आहोत परंतु ज्या पूजेचे संपूर्ण फळ हे त्या व्यक्तीला मिळते,

ज्या व्यक्तीने ही मूर्ती किंवा फोटो तुम्हाला घेऊन गेलेला असतो. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा मूर्ती किंवा फोटो हा स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला नसावा.

अनेकदा अनेक समारंभामध्ये किंवा सन्मान म्हणून लक्ष्मीची मूर्ती भेट दिली जाते असे मूर्तीचे पूजन लक्ष्मी पुजना मध्ये करू नये.

तसेच तुम्ही स्वतः फोटो खरेदी करून त्याची मनोभावे पूजा करा, तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही आणि वृद्धी होईल. त्यानंतर पुढची सुख म्हणजे मित्रांनो पूजेसाठी तुम्ही जे साहित्य वापरता हळद-कुंकू, धूप, अगरबत्ती इत्यादी सामग्री आहे.

तुम्ही स्वतः जाऊन खरेदी करायला हवे. अनेक जण शेजारी सांगतात की, येताना मला ही 1 वस्तू घेवून या तुम्ही चांगले आहात. तर आमच्यासाठी पण घेऊन मान्य आहे की, घरी सामान आणल्यावर तुम्ही त्यांना पैसे दिले असतील.

पण मित्रांनो ज्यांना ही सामग्री विकत घेतले आहे, त्याच व्यक्तीस पूजेचे फळ प्राप्त होते आणि म्हणून काळजी घ्या की स्वतः जाऊन ची पूजेची सामग्री खरेदी करायचे आहे.
मित्रांनो घरातील कोणतीही व्यक्ती सामग्री आणू शकते.

मात्र घराच्या बाहेरील व्यक्ती आहेत, मात्र याबाबतीत काम कधीच सांगू नका. याशिवाय पुढील गोष्ट म्हणजे प्रत्येक जण आपलं घर दिव्यांच्या रोषणाईने उजळून यासाठी प्रयत्न करत असतो.

उंबरठ्यावर रांगोळीच्या बाजूला रांगोळीचे मध्यभागी, तुळशीपाशी तिकडे आपण दिवे लावू शकता. पण जेव्हा तुम्ही हे दिवे खरेदी करण्यासाठी बाजारात जाता. तेव्हा तुमचे शेजारीपाजारी तुम्हाला बोलतील की,

आम्हाला सुद्धा बाजारातून येताना दिवे घेऊन या परंतु चुकूनही स्वतःच्या पैशातून लहानपणच्या दिवे हे देऊ नका.

मित्रांनो घरी आल्यावर दिव्यांचे पैसे तुम्हाला भेटतील सुद्धा पण तुमच्या पैशाने खरेदी केलेले दिवे जेव्हा दुसर्‍यांच्या घरी प्रज्वलित होतात. तेव्हा तुमच्या जीवनातील तेज, प्रकाश, उज्वल तर दुसऱ्याच्या घरी निघून जाते.

दिवाळीच्या निमित्ताने आपण कटाक्षाने टाळायला हवं. तर अनेक जण या दिवाळीमध्ये एकमेकांना भेटवस्तू देतात भेटवस्तू द्यायला काहीच हरकत नाही तुम्ही जरूर द्या. पण चुकून सोने किंवा चांदीच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका.

मग त्यामध्ये सोने चांदीचे शिक्के असतील किंवा दागिने असतील. तसेच कोणत्याही प्रकारची ज्वेलरी असेल किंवा भांडी असतील सोन्या-चांदीच्या असतील तर यापैकी कोणतीही वस्तू घराबाहेरील व्यक्तींना भेट देऊ नये.

कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार आपणास दिवाळीच्या 5 दिवसात सोने- चांदी वस्तू इतरांना भेट म्हणून दिल्यास तर आपल्या घरात गरिबी दारिद्र्य हळूहळू लागतं. आपल्या घरात भरपूर पैसा येईल.

परंतु तो पैसा टिकून राहत नाही. तसेच दिवाळीमध्ये कोणतेही भांड मग ते कोणत्याही धातूचे असो पाच दिवसात कोणालाही भेट म्हणून देऊ नका. असं केल्याने सुद्धा आपल्या घरातील सुख समृद्धी कमी होते.

घरात शांत वातावरण कधीच निर्माण होत नाही. परिणामी घरातील सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत भांडणं वादविवाद होऊन घरात शांतता पसरते, त्यामुळे कोणत्याही धातूचे भांडे सुद्धा दिवाळीमध्ये इतरांना भेट म्हणून देऊ नका.

त्यानंतर मित्रांनो सुगंधित वस्तू यामध्ये अत्तर पण असतील या वस्तूंना श्रीमंताची ओळख म्हणून मानलं जातं. तर अशी सुगंधित वस्तू सुद्धा दुसऱ्यांना भेट म्हणून देत असाल तर घरातील भौतिक सुख निघून जात.

सुखाची कमतरता भासते. तर मित्रांनो छोट्या-छोट्या चुका करणं, आपण दिवाळीमध्ये काढायचा आहे. या ददिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मीची अशी मागणी बरसत राहो, हीच मनोकामना… धन्यवाद

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!