लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या ‘राशीनुसार करा असे पूजन सर्व इच्छा पूर्ण होती..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या ‘राशीनुसार करा असे पूजन सर्व इच्छा पूर्ण होती..

भारत हा हिंदु संस्कृतीचा देश मानला जातो, त्यामुळे हिंदु धर्मातील दिवाळी हा मोठा सण भारतातील मुख्य सणांपैकी मानला जातो. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.

तसेच काही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, म्हणूनच प्रजेने संपूर्ण नगरीत दिवे लावून त्याचे स्वागत केले होते

तसेच हिंदु धर्मातील ज्योतिष शास्त्रामध्ये बाहेरील वाईट नजरेपासून दूर राहण्याचे अनेक पर्याय तसेच उपाय संगितले आहेत. मात्र आपण दरवर्षी दिवाळीच्या रात्री देखील एक खास उपाय केला जातो,

ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे वाईट नजरेपासून रक्षण होते. दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.

या विशेष दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर पूजेत लावलेला दिवा हा रात्रभर तसाच ठेवला जातो. त्यामुळे दिवाळी हा सनातन धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो,

म्हणूनच या सनापूर्वी संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. या घराला रंग देऊन सुंदर बनवले जाते. याचबरोबर लक्ष्मीचा वास घरातच राहावा, यासाठी दिवाळीपूर्वी घराची सजावट जोरदार केली जाते.

रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवटची ही सेवा करा नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल.

तसेच तुमच्या घरात पैसा कमी होणार नाही आणि लक्ष्मीचा वास होईल. स्वामी प्रसन्न होतील. तर या सेवेमध्ये तुम्हाला रोज 2 गोष्टी करायच्या आहेत. ज्यामध्ये देवघरासमोर बसायचं आणि अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. तसेच स्वामी महाराजांना आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे.

मग त्यानंतर आपल्या स्वामींच्या नित्यसेवा या पोतीमधून एक वेळेस तुम्ही श्रीसूक्त वाचायचं आहे. श्रीसूक्त म्हणजे लक्ष्मीसूक्त म्हणून ओळखली जाते, तसेच लक्ष्मी स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते.

तर तुम्हाला नित्यसेवा या पोतीमधून एक वेळेस श्रीसूक्त वाचायचा आहे मग वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या नामाचा जप म्हणजे “श्री स्वामी समर्थय नमः” या नामाचा जप करायचा आहे.

मग 1 माळ जप झाल्यानंतर पुन्हा स्वामीना आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे. तर तुम्हाला या दोन गोष्टी रोज करायच्या आहेत. रोज श्रीसूक्त 1 वेळेस आणि श्री स्वामी समर्थय नमः या नावाचा जप 108 वेळा करायचा आहे.

याशिवाय, हा चमत्कारिक उपाय केल्यास आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होण्यास सुरुवात होईल. तसेच हा उपायाने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती ,वैभव तसेच समद्धी आणि यश प्राप्त होईल आणि सकारात्मकता येईल.

तर येत्या दिवाळीच्या लक्ष्मी पुजनापर्यत ही 1 छोटीशी सेवा करा, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

1. मेष राशी : या काळात आपल्या वाणीमध्ये मधुरचा निर्माण होईल. आपल्या बुद्धीला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून ज्ञानामध्ये भर पडणार आहे.

2.सिंह राशि: या काळात आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. हा काळ अतिशय सुंदर फळ देणारा असल्यामुळे, नोकरीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील.

3.कन्या राशि: आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपल्याला लाभ घडविणार आहे. या काळात स्वतःच्या बुद्धी आणि चतुरयाचा उपयोग करून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून दाखवणार आहात.

4. तुळ राशी: त्यादृष्टीने वाटचाल होण्यास सुरुवात होईल. आपल्या कमाईमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. त्या काळात आपला मानसन्मान भरपूर प्रमाणात वाढणार असून, आपल्याला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

5.वृश्चिक राशी: हा काळ वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होणार आहेत.

6.कुंभ राशी: कुंभ राशीसाठी येणारा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे मार्गी लागतील.

आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!