नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सर्वपित्री आमवस्या पितरांच्या आशिर्वादासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी उपाय..
श्री स्वामी समर्थ, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे. हा मंत्राचा जप करून अनेक लोकांचे जीवन सार्थकी लागले, असे सांगितले जाते.
त्यामुळे अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते.
त्यामुळे श्री स्वामींचे सेवेकरी असाल तसेच स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही रोज केल्याने ,तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.
हा उपाय म्हणजे,तुम्हाला रोज रात्री झोपताना श्री स्वामींचे हे तीन शब्द बोलायचे आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्यामध्ये प्रचंड बदल दिसून येईल. कारण स्वामी हे सर्वज्ञानी आहेत, तसेच ते सर्व पाहत आहे.
त्यांना जर तुम्ही एक हाक मारली तर ते, लगेच तुमच्या धाव घेतात. त्यामुळे जर आपण स्वामींची हे तीन शब्द बोलून आणि त्यावर तुमची इच्छा बोलून दाखवली तर, ती इच्छा पूर्ण होते. आपण आपले रोजचे जीवन जगत असताना आपल्याला खूप चांगले वाईट अनुभव येत असतात.
तसे काही आपल्याला अडचणी असतात किंवा काही आपल्या कुटुंबास अडचणी असतात. मग त्या आरोग्य संबंधित असू द्या किंवा पैशासंबंधित असू द्या, सर्व काही या तीनच शब्द बोलल्यामुळे निघून जाईल.
त्यामुळे तुमच्या मोकळ्या वेळेत, सकाळी किंवा संध्याकाळी कधीही वेळ मिळाल्यावर, तुम्ही तेव्हा स्वामीचे सतत या 3 शब्दाचा जप करावा. त्याची तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल.
कारण अनेक लोकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे. कारण ज्या लोकांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ असतात, त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचणी निर्माण होत नाहीत.
तर हे 3 चमत्कारिक शब्द म्हणजे, “श्री स्वामी समर्थ” होय. हे 3 शब्द म्हणजे साक्षात श्री स्वामीं समर्थांचे नाम आहे. मग हे झाल्यावर आपल्याला एक हळदीचा दिवा लावायचा आहे.
म्हणजेच, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव तुमच्या मुखात कायम ठेवले पाहिजे.त्यामुळे तुमच्या वर जर जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा समस्या ,श्री स्वामी समर्थ लगेच दूर करतील.
याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये,तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता, नकळतपणे स्वामी आपली मदत करतील.
त्यामुळे तुम्ही नियमितपणे श्री स्वामीं महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींचा मंत्र जाप केला पाहिजे.
याशिवाय त्याची स्वामींची पूजा-अर्चा केली पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या मुखामध्ये सतत स्वामींचे नाम येईल. त्यामुळे तुमचे आयुष्य लगेच बदलून जाईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments