नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ऊद्या महा नवमी कुलदेवीला 1 वस्तू नवमी सेवा, उपाय ऊद्या कुलदेवी ला 11 लवंग माळ अर्पण करा..
पैसे घेताना गोड बोलणारे , एकदा पैसे घेतल्यानंतर आपला फोन सुद्धा उचलत नाहीत. मात्र धमकी देऊ लागतात आम्ही काय पळून चाललो आहे का? काही जणांनी अगदी कर्ज काढुन एखाद्याची गरज भागवली.
हा एक असा प्रचंड प्रभावशाली आणि वशीकरण उपाय आहे, की ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत ,उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये त्याला परत करणारे हे उपाय आहेत.
हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल, पॉझिटिव्ह विचार करू लागेल आणि तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल. जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल
तर दोन-तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल. तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते पैसे परत करील. हा उपाय करताना तो विश्वासाने , श्रद्धेने करावा त्यासाठी हा उपाय करावा.
यासाठी आपल्याला खडेमीठ जे असते ते लागेल, खडेमीठ आणायचे आहे,वापरतो ते बारीक मीठ घेऊ नका, तंत्र शास्त्रामध्ये खडेमीठ खूप महत्वाचे आहे, मोठ्या मिठाची मोठ्या आकाराचे 11 खडे घ्या,
एखाद्या कपड्यांमध्ये हे अकरा खडे ठेवायचे, सोबतच त्यामध्ये आपण 11 साबुत लवंगा घ्या, हा मसाल्याचा पदार्थ आहे, तर अशा अकरा साबुत म्हणजे न फुटलेल्या , त्यांना समोर फुल असते , अशा 11 लवंगा सात आपल्याला ठेवायच्या आहेत.
हा उपाय आपण मंगळवारी करू शकता किंवा मंगळवार पेक्षाही प्रभावी दिवस म्हणजे शनिवारचा दिवस, हा शनी देवाचा वार असतो ,कोणत्याही दिवशी आपण करू शकता ,हा उपाय आपण रात्री करायचा,
सूर्य मावळल्यानंतर लाल रंगाचे कपड्यामध्ये अकरा मिठाचे खडे आणि अकरा साबूत लवंग ठेवायचे आहेत आणि त्याची पोटली करायची, पोटली म्हणजे पुरसुंडी बांधा.
यानंतर सात वेळा थापा मारायची , सात वेळा थाप मारीत मिठाच्या आणि लवंगच्या पोटलीवरती आपल्या शत्रूचं नाव घेत आपण थाप मारावी, त्या व्यक्तीचे फक्त नाव,किंवा पूर्ण नाव घेऊ शकता.
अशा प्रकारे सात वेळा थाप मारायचे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास चौक जिथे असतो, चार रस्ते एकत्र येतात त्या चौकांमध्ये गुपचूप जा, तुमच्या घराच्या जवळपास जर चौक असेल तरीही चालेल.
चौकात हा उपाय करत बसू नये,उपाय करून मग जावे, म्हणजे ती पोटली चौकात गुप्त ठिकाणी ठेवा.
अजून एक अत्यंत प्रभावशाली उपाय हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे ,माता लक्ष्मीचा वार आहे ,शुक्रवारच्या दिवशी कापरापासून काजळ तयार करायचे ,वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या, 10 ते 12 वड्या कापून घ्या,
तो जाळल्या नंतर त्यातुन धूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा,या पात्रामध्ये तर त्या ठिकाणी काळसर अशा प्रकारचं काजळी त्या ठिकाणी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकायचे,
त्याला बाजारात सरसो का तेल असं म्हणतात, तरी मोहरीचे तेल आपण त्याचे थोडे थोडे तूप टाकून दोन-तीन थेंब टाकून घ्या आणि तेथे काजळ तयार होईल या काजळाचा वापर करून आपण भूर्जपत्रावर ,
जर ते नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद त्यावरती आपण आपल्या शत्रूंचा नाव लिहायचय, फक्त पहिलं नाव ,संपूर्ण नाव देण्याची आवश्यकता नाही,
तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहिलं आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो.
ज्याने उधार पैसे घेतले आहेत , त्याचे 7 वेळा नाव घ्या, त्याच्या नावावर थाप मारा , त्यानंतर हा जो कागद आहे , तो कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, कोणतेही कोपऱ्यामध्ये तिजोरीत ,
तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. त्या ठिकाणी त्यावरती काही ना काही तरी जड वस्तू ठेवायची.
अशी व्यक्ती आपले उधार पैसे देईल, त्यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देतो,असा हा उपाय करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments