नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धनलक्ष्मी प्राप्तीसाठी करा उपाय, लक्ष्मी पिरॅमिड ठेवा इथं..
आपण सर्वांना म्हणजे जे सेवेकरी होते किंवा इतर लोकांच्या सगळ्यांच्या घरामध्ये पिरॅमिड हे असतेच. त्यामुळे हे पिरॅमिड कधी कोणाच्या घरांमध्ये, कोणाचा देव्हाऱ्यामध्ये तर कोणाचा कारमध्ये छोटे का होईना पिरॅमिड हे लावलेली दिसते. पण खूप लोकांना अशा या पिरॅमिडचा काही गोष्टी किंवा त्याचे फायदे माहिती नसतात.
त्यामुळे या पिरॅमिडचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येतो आणि याचा आपल्याला खूपच लाभही देखील होऊ शकतात.यामध्ये या पिरॅमिडचा पहिला फायदा आजारावर खूप उपयोगी आहे.
खूप सारे आजारांवर ते फायदेशीर आहे. कारण या पिरॅमिडमध्ये आपण रात्रभर पाणी भरून ठेवायचे आहे, असे केल्याने चुंबकीय शक्ती त्या पाण्यामध्ये परावर्तित होत असते
आणि त्यामुळे हे भरलेले पाणी आल्याने अनेक फायदे होत असतात. त्याचे आजार अंगदुखी अशा आजारांवर हे पाणी पिल्याने खूप लाभ होऊ शकतो.
याचबरोबर जर सुती वस्त्र पिरॅमिडच्या पाण्यात भिजवून आपण जर आपल्याला कुठे दुखापत होत असेल, त्या भागावर जर हे कापड दिवसातून कमीत-कमी दोन वेळा जर गुंडाळून ठेवले तर असे केल्याने आपले दुखापत आहे ते लवकरात लवकर बरी होऊ शकते.
तसेच या पिरॅमिडमध्ये दररोज पाणी भरून ठेवले आणि ते पाणी पिल्याने अनेक प्रकारचे त्वचेचे आजार त्यानंतर भाजणे, पोळणे यासारख्या आजारांवर देखील हे पाणी खूप गुणकारी आहे.
त्यानंतरच मधुमेह, अस्थमा आणि दमा मोठे हृदयविकार अशा मोठ्या मोठ्या विकारांवरही हे पाणी पिल्याने खूप फायदा होतो. तसेच त्याबरोबरच मानसिक आजारही आणि दूर होतं याशिवाय हे पाणी झाडांना टाकलेले चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होत असते.
तसेच लहान-मोठ्या आकारांमध्ये रंगाचे पिरॅमिड मिळतात, तेथे मोठे पिरॅमिड 25 मिनिटे डोक्यावर परिधान केल्याने सर्दी, डोकेदुखी त्यानंतर दात, दुखी, मुक्कामार, जळजळ डोळ्याचे इतर काही विकार त्यानंतर तोंड येणे अपचन ऍसिडिटी अशा आजारांवर नष्ट होत असतात.
पिरॅमिडच्या वापराने आपले वजन देखील कमी होते. याचबरोबर मोडलेली हाडे देखील लवकरात लवकर पिरॅमिडच्या उपयोगाने जुळून येतात आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
घरातील देवघरामध्ये तसेच प्रत्येक खोलीमधे ठेवल्याने आपल्या आसपासचे होणारी भांडणे जी आहे ती लांब राहतात, तिथे थांबून जातात आणि घर शांत करते आणि घरात जर शांतता आहे तिथेच लक्ष्मीचा प्रवेशा होत असतो.
लहान पिरॅमिड झोपताना बाजूला ठेवल्याने, आपल्याला शांत झोप लागते. याशिवाय याच पिरॅमिडमधील पाणी केसांसाठी उत्तम टॉनिक मानले जाते.
यामुळे केसातील कोंडा दूर होणे, केसाचा काळेपणा येणे, पांढरे न होणे केसाची वाढ होणे त्यानंतर जे के गळले आहेत, त्यामुळे जे टक्कल पडलेले आहेत ते देखील टाळण्यासाठी फायदा होतो.
या समस्यांपासून आकारात ते पाणी केसांना लावल्यामुळे खूप फायदा होत असतो. यानंतर स्किन साठी आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होत असतो.
त्यानंतर वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा पिरॅमिड हे खूप आहे. प्लॉट बांधकाम करण्यापूर्वी जागा आपले शुद्ध करणे खूप आवश्यक असते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments