लक्ष्मीपूजनात “श्रीसूक्त” पठणाचे फायदे, घरात सुखसमृद्धी येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  लक्ष्मीपूजनात “श्रीसूक्त” पठणाचे फायदे, घरात सुखसमृद्धी येईल..

पैसा हा बदलत्या काळानुसार, अत्यंत आवश्यक आणि महत्वाची गोष्ट बनत चालली आहे. त्यामुळे आपल्याला जर जीवनात सर्व सुखसोयी हवे असतील तर त्यासाठी आवश्यकता असते,

पैशामुळे आपल्या जीवनातील सर्व गरजा पूर्ण होतात.तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,आपल्याला समाजात पैसा असेल तरच मान-सन्मान मिळत असतो.तसेच संकटात प्रत्येक संकटातून तारण्यासाठी पैशांची आवश्यकता असते.

त्यामुळे जर तुम्हाला जीवनात सर्व प्रकारची सुखे उपभोगायची असतील, तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यां आणि तुमच्या परिवारावर असणे आवश्यक आहे. कारण देवी लक्ष्मी हे धनाची देवी आहे

आणि त्यामुळे ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते.त्यांना जीवनात कधीच कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही, परंतु धनाची देवी लक्ष्मी सर्वांवरच आपली कृपादृष्टी ठेवत नाही.

कारण माता देवी लक्ष्मी ही चंचल मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मी ही काही व्यक्ती लोकांच्या जीवनात असते.आपल्यापैकी अनेक लोक खूप कष्ट करीत असतात,तसेच खूप परिश्रम करतात ,

मात्र त्यांच्या कष्टाचे अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. घरात नेहमी आर्थिक अडचण जाणवते,त्याच्या कष्टाच्या मानाने उत्पन्ना हातात येत नाही.तसेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा घरात नेहमी पैशांची चणचण जाणवते.

याशिवाय पैसा घरात येणे अगोदरच,तो पैसा जाण्याचे मार्ग ठरलेले असतात, जर तुम्हालाही असे वाटत असेल, की धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली आहे, तर तेव्हा

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही छोटे-छोटे उपाय करायचे आहे. हे उपाय योग्य प्रकारे केल्यास,आपण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून,तिचे देवीच्या कायमस्वरूपी वास्तव्य निर्माण करू शकतो.

जर तुमचा काही एखादा व्यवसाय असल्यास आणि त्या व्यवसायात कायमस्वरूपी मंदी असल्यास किंवा अपेक्षित भरभराट होत नसेल, प्रगती होत नसेल.तसेच सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा दुकानाकडे ग्राहक आकर्षित होत नसेल,

उत्पन्न वाढत नसेल आपल्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर आपल्या व्यवसायाची जागा नेहमी स्वच्छ शुद्ध व सुगंधित ठेवावी.कारण माता लक्ष्मी नेहमी स्वच्छ जागेच्या तिथेच राहत असते. अ

स्वच्छ व घाणेरड्या ठिकाणी, देवी लक्ष्मी कधीही थांबत नाही याशिवाय असे सांगितले जाते की, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नेहमी स्वच्छतेचा हात फिरवत राहावे. जर आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल,

तर दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी दार किंवा खिडकीला पाठ दाखवून बसू नये.दुकानाकडे पाठ करून कधीही बसू नये.आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या केबीनच्या मागे किंवा कॅश काउंटरच्या मागच्या बाजूला कधीच प्रार्थनास्थळ असू नये.

देवी लक्ष्मीचे पूजन करताना त्यामध्ये पूजनामध्ये हळदीचे एक पुडी ठेवावी व पूजन झाल्यानंतर ती पुडी उचलून आपल्या कॅश काऊंटरमध्ये ठेवून द्यावी. या उपायामुळे धनसंपत्ती आपल्याकडे आकर्षित होईल व आपल्या घरात पैसा लागेल.

जर घरात पैशांची अडचण जाणवत असेल,किंवा आलेला पैशा घरात टिकत नसेल. काही केल्याने आपण केलेल्या कष्टाचे अपेक्षित मोबदला मिळत नसल्यास, तर दररोज सूर्योदय होण्यापूर्वी उठावे.

कारण सकाळची सूर्योदयाची वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि या वेळी जर आपण झोपलेलो बसलो तर देवी लक्ष्मी अशा घरात प्रवेश करीत आहे, म्हणून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण घराचे झाड-झुड आणि संपूर्ण घराची साफ़-सफाई करून घ्यावी

आणि सकाळी आपल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडावे.आपल्या घरात धनसंपत्तीचे भांडार नेहमी भरलेले राहावे असे वाटत असेल, तर आपल्या घरातील देवघर संबंधित काही दोष असतील तर ते दोष दूर करावेत.तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे,

आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असावे ,कारण ही दिशा देवीदेवतांची दिशा मानली जाते.देवांचे पूजन करताना आपले मुख नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे,

तसेच ईशान्य दिशेला कधीही जड वस्तू किंवा कचरा तसेच निरुपयोगी वस्तू अवजड सामान ठेवू नये. आपल्या घरातील ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असली पाहिजे.तसेच माता लक्ष्मीची आपल्यावर नेहमी कृपा व्हावी असे वाटत असल्यास,

देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सिद्ध श्रीयंत्राची आपल्या देवघरात स्थापना करावी व दररोज भावाने त्याचे पूजन करावे.भगवंतांचे पूजन करताना श्रीसुक्ताचे बटन जरूर करावे,कारण हे श्रीसुक्ताचे पठण करणे, खूप शुभ मानले जाते.

देवी लक्ष्मी पूजन करताना नेहमी पिवळ्या रंगाच्या लोकरीच्या किंवा रेशमी असण्याचा वापर करावा, कारण श्रीहरी विष्णूचा सर्वात आवडता रंग पिवळा रंग आहे.त्यामुळे जर जी श्रीहरी विष्णूची आवड तेच, देवी लक्ष्मीची आवड होय.

जर पिवळ्या पानाचा वापर केला, तर देवी लक्ष्मीचे आपल्या घरात काही वास्तव्य राहते. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी, 5 ,7 किंवा 11 शुक्रवार पाच कुमारी कन्यांना हळद-कुंकू लावून प्रसाद म्हणून खीर खायला द्यावी.

तसेच यथाशक्ती दक्षिणा देऊन देवी स्वरूप मानून ,त्यांचे आशीर्वाद घ्यावेत यामुळे आपली जे काही इच्छा मनोकामना असेल.

त्यामुळे जर आपण हे काही उपाय केल्यास,आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यास सुरूवात होण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!