नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते.
त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.
श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच ही विशेष सेवा आपल्याला गुरुदत्त जयंती पर्यंत करायची आहे. दत्त जयंती 7 डिसेंबर रोजी येत आहे. 7 डिसेंबर चा दिवस आपण दररोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करत राहायची.
आपल्याला स्वामी समर्थांची ही सेवा करायची आहे. आपल्याला स्वामींची ही सेवा श्री दत्त जयंती येईपर्यंत करायचे आहे. तर तुम्ही सुद्धा या सेवेत सहभागी व्हा. महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकता.
7 डिसेंबर हा गुरुदेव दत्ताचा दिवस मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो.
याचबरोबर, आपल्याला ही सेवा विशेष श्री गुरुदत्त जयंती 7 डिसेंबर बुधवारच्या दिवशी आहे, तर दत्तजयंती पर्यंत करायची आहे.
याविषयी आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे.
तसेच ही श्री स्वामी सेवा रोज करा आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असो या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात.
तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा. आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी,
तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, संकट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. “ओम नमो स्वामी समर्थाय नमः” “ओम नमो स्वामी समर्थाय नमः”
हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. हा मंत्राचा जप 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि हा मंत्र जप मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील, त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments