कुणी कितीही आग्रह करो अमावस्येच्या रात्री हा पदार्थ चुकूनही खाऊ नका..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  कुणी कितीही आग्रह करो अमावस्येच्या रात्री हा पदार्थ चुकूनही खाऊ नका..

पौर्णिमेच्या रात्री बहुतांश वेळा जे तांत्रिक लोक असतात. ज्या लोकांना ही काळी विद्या ज्ञात असते. हे लोक तुम्हाला काही पदार्थ मुद्दाम खाऊ घालतील. चुकूनही या दिवशी तिथीला असे पदार्थ चुकूनही खाऊ नका.

अनेकदा पाहिलं असेल की कोणताही कारण नसताना तुमच्या घरात वाद होतात. तुमची तब्येत जर सातत्याने बिघडत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल ही मानसिक अवरोध निर्माण होतो.

गळ्यात काही तरी अडकल्यासारखे वाटते. ही लक्षणं आहेत कोणीतरी तुमच्या वर काहीतरी केलेले आहे. कोणत्याही प्रकारचा आघात न होता पायाला काही न लागता मांडीवर निळ्या रंगाचे निशाण दिसले,

तुमच्या छातीत जडपणा येऊ लागला. अस जर वाटू लागले. रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम जर तुम्हाला वाटत असेल तर ही लक्षणे आहेत की कोणीतरी टोने टोटके केलेले आहेत.

या बाधा उत्पन्न करण्यासाठी या दिवशी तिथी ही फार प्रभावशाली तिथी आहे. या दिवशी केलेले टोने टोटके हे सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात. घरामध्ये भांडण लागतात. घरामध्ये अशा बाधा उत्पन्न होतात त्या दूर करणं फार कठीण जातं.

तुम्ही जर सतत निराश राहता, बेचैनी असते. स्वतः ला दोष देता, घरात अशांती आहे उत्साह अजिबात वाटत नाही. आणि जेव्हा या बाधा खूप प्रमाणात वाढतात. घरातील एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होतो.

मृत्यूच कारण समजत नाही. तुम्हाला ज्या व्यवसायातून पैसा प्राप्त होतो, कामातून पैसा येतो. अचानक मोठ्या प्रमाणत नुकसान होऊ लागतं. हे सर्व या काळया जादूचे विनाशकारी, घातक अशा प्रकारचे विचार आहेत.

अशा विद्येपासून दूर राहा. या दिवशीच्या रात्री कोणती काळजी घ्यावी हा आम्ही सांगणार आहोत. अनेक लोक अंधविश्वास आणि अंधश्रद्धा यास मानतात. काही लोकांना अनुभव आलेला आहे.

काही लोकांचे मन सीमित असते. मर्यादित असते. मुठकरण विद्या, टो ने टोटके, वशीकरण विद्या असे अनेक तांत्रिक विद्या आहेत. आणि यामध्ये पारंगत असणारे अनेक लोक आपल्याला माहीत असतात.

खर तर काळी जादू ही शत्रुंसाठी आपण निर्माण केली होती मात्र तिचा वापर स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी करतात. या वेळी तुमच्या आसपास, तुमच्या छतावर, बाल्कनीत अनोळखी वस्तू दिसून आली,

पौर्णिमेच्या रात्री किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चुकूनही हात लावू नका. किंवा लाथ मारू नका. अशा वस्तू एखाद्या काठीने वैगरे कचऱ्या मध्ये किंवा कचऱ्याला स्पर्श न करता त्या दूर कशा टाकता येतील याची काळजी घ्या.

या वस्तू नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात. आणि बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात. बाहेरील दृष्ट शक्ती या वस्तूंच्या मार्फत तुमच्या जीवनात प्रवेश करते. ही एक अत्यंत महत्वाची काळजी आहे.

जेव्हा जेव्हा तुमचा एखाद्या व्यक्ती बरोबर वाद विवाद होतो त्यावेळी त्या व्यक्तींचा इतिहास जाणून घ्या. ती व्यक्ती जर अशा प्रकारे तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्या पासून आपण सावध रहा.

विशेष करून मिठाईच्या माध्यमातून हे लोक तांत्रिक क्रिया करताना दिसून येतात. गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील. शक्यतो सफेद रंगाची मिठाई असते किंवा कोणताही सफेद रंगाचा पदार्थ हा चुकूनही स्वतः ही खाऊ नका

आणि आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा खाऊ घालू नका. समोरच्या व्यक्तीने पौर्णिमा तिथीस कोणतेही पदार्थ सेवन करण्यास दिले तर खाऊ नका.

अशी चूक चुकूनही झाली असेल तर आम्ही एक मंत्र सांगणार आहोत. या मंत्राचा जप धूप बत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करा. पूर्ण घरात धूप करा. कोणतीही प्रकारची नजर असेल टोने टोटके असतील तर या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होते.

हा मंत्र समोरच्या व्यक्तीने किती प्रभावी रित्या विद्या वापरली आहे. त्यावर या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो. करून पहा जर फरक पडला तर चांगलं आहे. आम्ही अजून एक उपाय या पुढेही सांगणार आहोत.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!