नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवपूजा करताना करताना चुका कधीच करु नका त्रास होईल…
श्री स्वामी समर्थ, जर दररोज देवपूजा करीत असताना जर तुमच्या सोबत असं काही घडत असल्यास तर समजा तुमच्या सोबत साक्षात देवता आहेत आणि साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत.
कारण शास्त्रानुसार, भाग्यवान लोकांना देवपूजा करतांना काही असे विशेष संकेत मिळत असतात, जे दैवी संकेत मानले जातात आणि या संकेतानुसार आपण ओळखू शकतो हे स्वामी आपल्या बरोबर आहेत.
याशिवाय, सर्व देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तर आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे आणि संकेतावरून खास करून जेव्हा आपण सकाळ-संध्याकाळ पूजा करतो,
देव पूजा करतो किंवा सेवा करतो तेव्हा आपल्याला हे संकेत मिळत असतात. तर तुम्ही या संकेतानुसार ओळखू शकतात की, श्री स्वामींची कृपा किंवा स्वामी तुमच्या सोबत आहे की नाही. तर आपण जेव्हा देव पूजा करत असतो, तेव्हा आपण अगरबत्ती लावतो.
तर मग अगरबत्ती लावली असताना अगरबत्तीचा धूर हा संपूर्ण घरात किंवा संपूर्ण रूममध्ये पसरलेला असलेला आम्हाला जाणवत असेल आणि त्यातून तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळत असेल किंवा सकारात्मकता मिळत असेल.
त्यात समजावे की, देवतांची आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे. याशिवाय, तुमची देवपूजा झाल्यावर लगेच कोणीतरी तुमच्या दारावर मागणाऱ्याला किंवा कोणी गरीब व्यक्ती आला.
तरी समजावे तिथे एक गरीब व्यक्ती आणि तो मागणाऱ्यामध्ये देवता तुमच्या दारा पुढे आले आहेत. त्यामुळे अशा वेळी त्या व्यक्तीला रिकामे कधीच पाठवू नका.
त्याला काही ना काही धान्य किंवा जेवायला नक्की द्या. तसेच पुढील संकेत म्हणजे, जेव्हा आपण देव पूजा करतो, तेव्हा आपण नक्कीच दिवा लावत असतो. तर त्या दिव्याची ज्योत ही आपोआप काही वेळ तशी मोठी होते ती वाढत जाते.
तर दिव्याची ज्योत वाढणे हे सुद्धा संकेत आहेत की, देवता आपल्या सोबत आहेत. याशिवाय, काही वेळेस आपल्या स्वप्नात सुद्धा देवता येत असतात किंवा श्री स्वामी स्वतः येत असतात किंवा अन्य देवी-देवता गुरु येतात तरी संकेत सुद्धा आहेत की,
त्यांची कृपा झालेली आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत तर हे विशेष संकेत सुद्धा तुमच्या सोबत होत असतील किंवा तुम्हाला आसपास सकारात्मकता जाणवत असेल तर समजून घ्या की, स्वामी महाराजांची किंवा इतर देवताची तुमच्यावर विशेष कृपा आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments