नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणेश विसर्जना पर्यंत घरामध्ये दररोज जाळा कापरा सोबत…
गणेश विसर्जना पर्यंत एक छोटासा उपाय आपण नक्की केल्यास, आपल्या जीवनातील मोठ्यात-मोठ्या अडचणी समस्या आणि बाधा नक्कीच दूर होतील. जर कोणी तुमच्यावर काही केलेला असेल, तर ती काहीही आणि त्यामुळे तर तुमची प्रगती होत नसेल.
प्रत्येक कामात अडचण येत असेल, घरात सतत आजारपण असेल याशिवाय तब्येत साथ देत नसेल, तर हा एक छोटासा उपाय या सर्वपित्री अमावस्येच्या केल्यास भगवान शिव शंकर यांच्या कृपेने महादेवाच्या कृपेने या सर्व समस्या होतात.
कोणत्याही महादेवाचे मंदिर चालू नसेल,तरी सुद्धा एक मंदिर तुमच्या जवळपास नक्की असेल, की ज्या ठिकाणी मंदिरचे दरवाजे बंद नाहीत. अशा एखाद्या मंदिरात आपण जायचं आहे जर हे शक्य नसेल,
तर आपल्याच देवघरात शिवलिंग तर नक्की असेल. मग ज्या ठिकाणी शिवलिंग आहे, केवळ वाटीभर तांदूळ मात्र हे तांदूळ अखंड असावेत, मग यानंतर तांब्याभर पाणी घ्यावे.
मग थोडं जल हे या शिवलिंगावर “ओम नमः शिवाय”,” ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करा आणि अर्पण करा.याचबरोबर हा उपाय महिला करीत असतील,तर” नमः शिवाय ओम”,” नमः शिवाय ओम”,
” नमः शिवाय ओम ” या मंत्राचा जप करावा. पुरुषांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि हे जल अर्पण करावे.
मात्र आपण बेलपत्र तसेच चंदन अशा प्रकारच्या, ज्या गोष्टी भगवान महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू त्याना अर्पण करावे. जे अक्षत म्हणजे तांदूळ आपण घेऊन गेलेला होते, तांदूळ हे ते जल अर्पण करताना शिवलिंगाजवळ
किंवा महादेवाच्या चरणी नक्की ठेवा. मग जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी,भगवान शंकर याच्यापुढे नतमस्तक व्हा आणि आपली समस्या बोलून दाखवा आणि या समस्येतून मुक्ती मिळवून देण्याची प्रार्थना करा.
आणि नंतर आपण आपल्या घरी यायचा आहे किंवा घरात जर उपाय केले, तरीही तांदूळ त्या देवघरापासून उचलून आपल्या हॉलचीमध्ये रूम मध्ये आपण ठेवायचे आहेत आणि रात्री दहानंतर ते अकरा साडेअकरा वाजेपर्यंत ते 10 ते 11.30 च्या दरम्यान जे वाटीभर तांदूळ आहेत.
तुमच्या घरात प्रवेश करताना तुमच्या घरात प्रवेश तुम्ही जिथून करतात, त्या ठिकाणी हे तांदूळ आपण ठेवायचे आहे. तुमच्या घराला जर गेट असेल तर, त्या गेटच्या बाहेर किंवा तुम्ही अशा फ्लॅटमध्ये राहत असाल, तर अगदी तुमच्या मुख्य दरवाजाच्या जवळ तिथे आपण हे तांदूळ ठेवायचे आहे.
तेथे ठेवण्यापूर्वी सात ते आठ कापराच्या वड्या मोठ्या वडी असाव्यात.मग यानंतर किमान सात ते आठ कापराच्या वड्या आपण त्या तांदळावर ठेवायचे आणि तो कापुर प्रज्वलित करायचा आहे. त्यात कापरासोबत तेवढ्यात तो तांदूळ सुध्दा जळला पाहिजे.
ती वस्तू प्रज्वलित केल्यानंतर,लगेच घरामध्ये निघुन यायचा आहे, हे प्रज्वलित केल्यानंतर कुठेही आग लागणार नाही वगैरे याची मात्र पुरेपूर काळजी घ्या आणि आपण आपल्या घरात परत या.मग स्वच्छ हात-पाय धुवा.
तेव्हा देवघरासमोर बसून भगवान शिव-शंकराने नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील प्रमुख समस्या दूर करण्याची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाल्याबरोबर आपण स्नान न करता
या ठिकाणी हे तांदूळ ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी जावून हे तांदूळ एका कोणत्याही झाडाखाली, पक्षांसाठी किंवा चिमण्यांसाठी त्या पक्षासाठी हे तांदूळ या ठिकाणी टाकून द्या.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments