नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 31 डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींना गुरुबळ लाभ, होणार मोठा फायदा..
नवग्रहांचा गुरू मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशामुळे गुरुचा आता उदय होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात गुरू ग्रहाचा अस्त झाला होता
आणि आता गुरुचा उदय होणार आहे. या बरोबरच काही राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यांची अडलेली कामे पूर्ण होतील, उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील.
मग ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचा असतो किंवा उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.
नवग्रहांमध्ये गुरु हा शुभकार्याचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात याला वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे गुरु ग्रहाचा संबंध शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, गुरु, ज्ञान, पवित्रस्थान, संपत्ती,
दान पूर्ण या सगळ्याचे निगडित आहे. गुरु अस्तमुळे महिनाभर शुभकार्यासाठी मुहूर्त नव्हते. गुरु हा ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. तर कर्क ही गुरु ग्रहाची उच्च स्थान असलेली राशी आहे.
तर मकर ही गुरुची नीच राशी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तींमध्ये सात्विक गुण विकसित होतात. गुरूच्या प्रभावामुळे माणूस सत्याच्या मार्गावर चालतो आणि या व्यक्तींचा कल आध्यात्माकडे वाढतो, असं सांगितलं जातं.
गुरुचा उदय होणे म्हणजे सूर्यग्रहणाच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करत असतो.
याचा सर्वच राशींवर प्रभाव पडत असला तरी अशा 3 राशी अश्या आहेत ज्यांना गुरूचा हा स्थितीबद्दल लाभदायक ठरणार आहे. गुरूचा उदय मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. याशिवाय व्यवसायात फायदा होऊ शकतो. तसंच त्यांचा आरोग्यही उत्तम राहील. गुरूचा उदय कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा भाग्यकारक ठरणार आहे.
नशिबाची उत्तम साथ लाभेल. त्यांचा भाग्य उजळेल. या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूपच शुभ असणार आहे. या काळात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
तसेच शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. गुरुचा उदय तूळ राशीच्या व्यक्तींना फायदे ठरू शकेल. येणाऱ्या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.
प्रदीर्घ व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. तुमच्या कामाचे वरिष्ठ किंवा वडीलाकडून कौतुक होऊ शकते. तसेच या काळात कोणताही निर्णय घाईत घेवू नका, नुकसान होईल.
तर या आहेत त्या 3 राशी ज्यांना गुरुच्या उदयाचा फायदा होणार आहे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments