नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्रावण महिन्यात घरांत ही लक्षणे दिसल्यास, समजा होणार महादेवाची कृपा..
श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना असेही म्हणतात. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.
म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास ,तसेच त्याच्या आवडत्या वस्तु घरात आणल्यास,त्याचा आपल्यावर कृपाशीर्वादा राहतो.
पवित्र श्रावण महिना ज्या महिन्याची खूप लोक आतुरतेने वाट पाहत होते तो श्रावण महिना कालपासून सुरु झाला आहे. ह्या श्रावणामध्ये भगवान महादेवांची पूजा करतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो,
असे म्हणतात कि भोलेबाबांची कृपा ज्या व्यक्तीवर बरसते त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मित्रांनो अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपण सकाळी उठल्याबरोबर हे फक्त 2 शब्द मंत्र आहे तो नक्की बोला.
हा मंत्र केवळ महादेवांनाच नाही तर माता गौरी ह्यांनादेखील प्रसन्न करतो, आणि भगवान भोलेनाथ आणि माता गौरी ह्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच
परंतु तसेच काही मनोकामना असतील काही इच्छा अकांक्षा असतील तर त्या देखील महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील. मित्रांनो हे २ शब्द आपण उठल्याबरोबर म्हणायचे आहेत श्रवण महिना संपेपर्यंत.
ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे, जर तुमच्या घरात कोणी विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आपले करियर मध्ये यश मिळवण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता, सोबतच घरातील जी वयोवृद्ध व्यक्ती आहेत.
त्यांनी आपल्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी देखील आपण ह्या मंत्राचा जप करू शकता. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळी आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे.
व्यापारी आहेत किंवा बिसनेसमेन आहेत ज्यांना आपल्या व्यापारात उन्नती करून आणायची आहे, आपल्या धनात वृद्धी आणायची असेल अश्या लोकांनी ह्या श्रवण महिन्यात सकाळी देखील ह्या मंत्राचा जप करू शकता.
ह्या मंत्राचा उच्चारण करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याची देखील गरज नाही, तुम्ही हा मंत्र अगदी जसे आपण सकाळी काही लोक कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।। ह्या मंत्राचा जप करतात.
अगदी त्याचप्रमाणे ह्या मंत्राचा देखील जप आपण सकाळी न अंघोळ करता केला तरी चालतो.
हा मंत्र आहे ॐ जूं स: ! मित्रांनो हा मंत्र इतका शक्तिशाली आहे कि तुम्ही ह्या मंत्राचा सकाळी श्रवण महिन्यात दररोज जप केल्याने तुम्हाला फायदे हे नक्की होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो ह्या श्रवण महिन्यात भगवान महादेवांची कृपा सर्वांवर बरसो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments