23 नोव्हेंबर देवउठनी एकादशी अंघोळीच्या पाण्यात शनी राहू केतू शांत होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  23 नोव्हेंबर देवउठनी एकादशी अंघोळीच्या पाण्यात शनी राहू केतू शांत होईल..

आपण अनेक वेळा बिझनेस नोकरी धंदा किंवा दुकान या ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल, पण त्या ठिकाणाहून तुम्हाला पैसा मिळत नसेल, तुमच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल.

किंवा तुम्ही जे काम करत आहे, त्यात तुम्हाला यश येत नसेल, नेहमी असफलता हाती येत असेल.. घरात अशांतता असेल, घरात पैसा टिकत नसेल, तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला खेचून आणणारा हा साधा उपाय तुम्ही नक्की करा.

हा उपाय पैसा येण्याच्या संबंधित आहे, ज्या व्यक्तिने श्रद्धेने हा उपाय केलेला आहे. त्यांचा बिजनेस उद्योग-व्यापार अगदी उत्तम रित्या सुरू आहेत…! त्यांच्या धंद्यातून त्यांना भरपूर मोबदला मिळत आहे,

हा उपाय केल्याने घरात शांतता आणि पैसा येऊ लागतो. मित्रांनो हा उपाय आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता, अगदी कोणत्याही तिथिला करू शकता, जर हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी केला, तर त्याचा अतिशय उत्तम प्रभाव पडतो.

आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालत येईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करतील.

जेणेकरून आपल्याला पैस्याची कधीच कमतरता भासणार नाही. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रानो हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे.

हा उपाय करत असताना ह्या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये म्हणजेच कोणालाही सांगू नका हे काम तुम्हाला गपचूप करायचे आहे. तर हा उपाय आहे असा कि, आपण घरातील फरशी पुसत असताना जी बदली

किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे तुम्ही फारशी पुसत असताना दररोज करा परंतु एक दिवस सोडून तो म्हणजे गुरवार.

होय मित्रानो गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपला बृहस्पती मजबूत होतो. आणखी एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज अंघोळ करत असता त्या अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे.

हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. आपण सकाळी पाहतो कि, खुप लोक सकाळी दात घासत असताना हिकडे तिकडे फिरत असतात पण हे खूप चुकीची गोष्ट आहे

आपण आपले दात स्वतःच करत असताना म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभा राहून करायचे आहे किंवा बसून करावे. मित्रानो आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मी चे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही ,

अश्या ठिकाणी ठेवावा आणि जर तुम्हाला जर एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशीच खरेदी करावा ते शुभ असते.

जर तुमच्या घरच्या समोर एखादी गाई आली असेल तर तिला एखादी चापटी किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुमच्या घरात नेहमी भाडंन होत असतील

किंवा काही वाद होत असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवैद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वाना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील

व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल.मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावे.

हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आना आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होतील. व आपल्याला पैस्याची कमी कधीच पडणार नाही..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!