बोला स्वामींचा संकट निवारण मंत्र, कुटुंबावरील सर्व समस्या दूर होतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बोला स्वामींचा संकट निवारण मंत्र, कुटुंबावरील सर्व समस्या दूर होतील..

एका मागून एक सारखी संकटे अडचणी येत असतील, काही केल्या आपल्यावरील संकटांचा अंत होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करून आणि त्यात अपयश येत असेल, तर मंगळवारच्या दिवशी हनुमानाला छोला अर्पण करावा.

कारण हनुमान यांना खूप प्रिय आहे, म्हणून अर्पण करतात त्याच्या सर्व संकटे अडचणीचा हनुमान स्वतःला शकतात म्हणणार नाही तुला अर्पण करताना प्रभू श्रीरामाचे नामस्मरण करावे. त्याशिवाय त्यांना मोतीचूरचे लाडू अर्पण करावे.

आणि आपल्या अंगावरून 7 वेळा नारळ उतरवून हनुमानच्या चरणावर अर्पण करावा, हा उपाय केल्यास आपल्या जीवनात बदल घडवणे आणि हळूहळू आपल्याला आपल्या सर्व संकटे अन8 अडचणींपासून सुटका मिळेल.

आपल्या जीवनात पैशांच्या समस्या असते आर्थिक अडचण असते, म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसेल , तर नरकचतुर्दशीच्या दिवशी विड्याच्या अकरा पानांवर श्रीरामाचे नाव लिहून त्या पानांचा हार बनवून तो हार हनुमानाला अर्पण करावा.

तसेच आपल्या सर्व अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी या उपायांमुळे आपल्या सर्व अडचणींचे नक्कीच निराकरण होईल.

व्यवसायात प्रगती होण्यासाठी व्यापार तेजीत चालण्यासाठी म्हणून वाहनांना नारंगी रंगाचा लंगोट अर्पण करावा. आपल्या शत्रूमध्ये खूप वाढ झाली असेल, शत्रूंचा त्रास वाढला असेल तर शत्रूंचा नाश होण्यासाठी हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा.

मग त्यानंतर एका नारळावर स्वस्तिक काढून नारळ अर्पण करावा. या उपायामुळे तुमच्या शत्रूंचा नाश होईल आणि तुमचा वाईट काळ लवकरात चांगल्या काळा बदलेल.

या मंगळवारच्या दिवशी हनुमानाला वेड्याचे मसाला पान बनवून त्यात गुलकंद बदाम इत्यादी सर्व सामग्री टाकून ते पाणी अर्पण करावे या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना यांची पूर्तता हनुमान जी स्वतः करतील आणि आपल्या सर्व अडचणी दूर होईल…

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!