9 सप्टेंबर मोठा शनिवार श्रावणातील शेवटचा शनिवार 11 पिंपळचा प्रभावी उपाय..!!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  9 सप्टेंबर मोठा शनिवार श्रावणातील शेवटचा शनिवार 11 पिंपळचा प्रभावी उपाय..!!

हिंदू शास्त्र मध्ये मानवी जीवन सुखकर करण्यासाठी खूप काही गोष्टु सांगितल्या आहेत. जीवन जगताना आपण जर त्यांचा आधार घेतला तर नक्कीच आपलं संकट टळेल, आपल्याला कठीण काळात जर कोणी साथ देत असेल तर तो देव आहे,

त्या परिस्थितीत लढण्याची तयारी आपण ठेवतो ते देवाच्या आशीर्वादाने. देव देवतांनी खूप सारी शुभ चिन्हे आपल्याला सांगितली आहेत. तरी आपण घरी यांचा वापर आपल्या सुखी जीवनासाठी करू शकतो.

स्वस्तिकचे महत्व फक्त हिंदू धर्मातच नसून अन्य सर्व धर्मात मानले जाते. स्वस्तिक आपल्याला लाभदायी असते, देव्हाऱ्यात रांगोळी नेहमी स्वस्तिक चिन्ह काढावे, तसेच अंगणात रांगोळी मध्ये सदैव स्वस्तिक काढून त्यांची पूजा करा त्यामुळे घराचे रक्षण होते व धनलाभ होतो.

स्वस्तिक या शुभ चिन्हामध्ये खूप मोठी सकारात्मक भावना असते. साक्षात देवाचा वास असतो. गणेश पुराणानुसार स्वस्तिकला गणेशजींचे प्रतीक मानले आहे. घरातील लक्ष्मी अबाधित रहावी,

घरात सुख शांती नांदावी यासाठी घरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिक मध्ये अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करण्याची ताकद असते. व्यवसायात अडचणी असतील, ऑर्डर येत नसतील ,

नोकरीत अडचणी येत असतील, वेळेवर कामे होत नसतील तर सात बुधवारी ईशान्य कोपरा गंगेच्या पाण्याने धुवून घ्यावा व तिथे हळदीचे स्वस्तिक काढावे. स्वस्तिकचा चिन्ह काढून त्यावर ज्या देवी देवतेची प्रतिमा ठेऊन पूजा केली जाते ते लवकर प्रसन्न होतात.

स्वस्तिक नेहमी अंगणात रांगोळी सोबत काढावे. स्वस्तिक काढून त्यावर पंच धान्य ठेवावे व पूजा करावी ज्यामुळे घरी धन धान्य, सुख येते. मनातील अपूर्ण इच्छा धरून कोणत्याही मंदिरात जाऊन उलटे स्वस्तिक काढा

व जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते स्वस्तिक सरळ काढावे. धनलाभ होण्यासाठी दररोज घराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून पूजा करावी. घरी किंवा मंदिरात शेणाने स्वस्तिक काढल्यास तुमची इच्छा पूर्ण होते .

सतत अडचणी येत असल्यास घरी ईशान्य कोपऱ्यात हळदीने स्वस्तिक काढून त्याची पूजा करा. घरातील व्यक्तीची प्रकृती सारखी ठीक नसेल तर दम कागद घेऊन त्यावर स्वस्तिक काढून तो त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरवावा.

तो कागद त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेऊन सात दिवसांनी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा, असे केल्याने प्रकृती नक्की सुधारेल.

एक अत्यंत प्रभावी उपाय ज्याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसेल. घरातील एक खुर्चीवर पूर्वेकडे मुख करून बसा आणि प्रथम ईश्वराला नमस्कार करा, त्यानंतर मनातील इच्छा बोला

व त्यानंतर तिथेच उजवा हात वर करून हवेतच नऊ वेळा स्वस्तिक काढा व त्यात चार ठिपकेही देत चला, असे नऊ वेळा करा. त्यानंतर परत ईश्वराला नमस्कार करा. असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!