नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लाजाळ ही वनस्पती औषधी गुणांनी भरलेली आहे. अनेक भागांमध्ये या वनस्पतीचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. स्त्री-पुरूषांच्या अनेक समस्यांवर ही वनस्पती खूप गुणकारी ठरते. या वनस्पतीचा औषध म्हणून कसा वापर करावा, तसेच त्याचे
संपूर्ण भारतामध्ये ही लाजाळू वनस्पती आढळते. तर ही वनस्पती खुप अत्यंत औषधी व गुणांनी युक्त अशी सांगितले जाते. या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर हा प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये केला जातो .
तिथे त्या वनस्पतीला देवाची पूजा केल्याप्रमाणे तिची पुजा केली जाते. कारण या वनस्पती बहुगुणी असा उपयोग आयुर्वेदिक क्षेत्रात सांगितले जाते.
लाजळू वनस्पतीचा वापराने आपल्या शरीरातील रक्तपित्त ,मुतखडा ,आतड्यांना जखमा ,तसेच पुरुषांना शुक्राणुंची संख्या वाढविण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
लाजाळू या वनस्पतीचा उपयोग हा आपल्या शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी तसेच शरीरावरील जखम लवकर बरा करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
याचा वापर करण्यासाठी या लाजाळूच्या झाडच्या मुळापासून किंवा आहे बी पासून चूर्ण तयार करून ते साधारणत एक चमचा चूर्ण आणि एक ग्लास दुधामध्ये टाकून घेतल्यास बरेच रोग बरे होतात.
जा उपाय फक्त रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे.यामुळे पुरुषांमध्ये वीर्य वाढणे तसेच स्त्रियांमध्ये हार्मोनची कमतरता जे आहे ते पूर्ण होण्यास मदत होते.
तसेच याचा शंभर ग्राम पाने घेऊन 300 मिली पाण्यामध्ये उकळून काढा पिल्यास डायबिटीज आणि शुगर कमी होण्यास मदत होते. याशिवाय या लाजाळूच्या वनस्पतीच्या बियांचे चूर्ण हे अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानले जाते.
हे चुर्ण दुधात घालुन घेतल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक दुर्बलता कमी होण्यास मदत होते.
तसेच लाजाळूच्या झाडाला आदिवासी बहुगुणी मानतात .य वनस्पतीचा रस किंवा हा पाला योग्य पध्दतीने वाटून कोणत्याही प्रकारची जखमेवर लावल्यास ती लगेच बरी होते. तसेच याचा रस 15 ते 20 ग्राम घेतल्यास रक्तपित्तची समस्या बंद होऊन .
तसेच आपला मुतखडा विरघळून मदत होते.याशिवाय नवीन वैज्ञानिक शोधानुसार आपल्या शरीरातील हाडाचे तुटणे ,मास पेशीतीखिचाव या समस्या दूर करण्यासाठी लाजाळूचे रोपटे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात ,असं म्हटलं जातं.
याचा रोज15 ते 20 ML रस घेतल्यास पोटाचे सर्व विकार यामध्ये पोटातील आतड्यांना जखमा , तर ते कमी होण्यास मदत होते आणि ते जर तुम्ही नाभीच्या खाली पोटाच्या बाजूला याचा लेप दिल्यास असल्यास दिला तर लघवीचा सर्व समस्या दूर होतात.
तसेच लाजाळूचा मोड किंवा या पानांची पावडर दुधात मिसळून घेतली तर मुळव्याध चे कोंब बरे होण्यास मदत होते.
तज्ञ तज्ञांच्या मते ,या वनस्पतीच्या बिया आणि पानांची पेस्ट बनवून जर मुळव्याधीवर कोंबवर लावली तर ते पूर्णपणे बरा होतो. मध्यप्रदेशातील विविध भाग आदिवासी लोक याच्या पानांचा उपयोग रोजच्या आहारातमध्ये करत असतात.
तसेच जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन किंवा लघवीची जळजळ त्या झटपट कमी होतात. याचा वापर साधारण दररोज सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन चमचे रस घेतल्यास किंवा यांची पेस्ट बनवून एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा टाकून घेऊ शकता.
हा उपाय सलग 7 ते 15 दिवस केला तर नक्कीच फरक पडतो.तुमच्यां शरीरावरील जखमांसाठी किंवा मूळव्याधीसाठी साधारणत पंधरा दिवस हे उपाय करायचा आहे. अशा प्रकारे या झाडाचा उपयोग करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments