आज नवरात्रीचा 4था दिवस आज कुलदेवी ला दाखवा हा 1 नैवेद्य, विड्याच्या पानांवर अशी लिहा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आज नवरात्रीचा 4था दिवस आज कुलदेवी ला दाखवा हा 1 नैवेद्य, विड्याच्या पानांवर अशी लिहा..

नवरात्रीच्या काळात जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या धुरामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील!

सनातन धर्मातील प्रमुख सणांमध्ये नवरात्रीचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पंचगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते.

यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

सनातन धर्मातील जवळपास सर्व प्रकारच्या पूजेमध्ये लवंग आणि कापूर यांचा वापर केला जातो, परंतु शारदीय नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर यांच्याशी संबंधित काही उपाय केल्यास देवी माता लवकर प्रसन्न होऊन सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

नवरात्रीच्या काळात लवंगाचे काही उपाय केल्यास केवळ माता जगत जननी जगदंबा प्रसन्न होत नाही तर सुख-समृद्धीसोबतच नशीबही उजळू शकते . यासोबतच नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर यांचा उपाय केल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.

आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीचे फारच महत्त्व आहे, त्यामुळे याचा उल्लेख शास्त्रांमध्ये येतो. अशी मान्यता आहे की, नवरात्रीच्या काळात देवी जगदंबा अदृश्य रूपात संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करते.

याशिवाय तसेच आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख आणि त्रास तसेच अडचणी दूर करीत असते. त्यामुळे जो भक्त यापैकी एक वस्तू नवरात्र काळात आपल्या घरी आणतात, देवीच्या भक्ताच्या घरी आकर्षित होते.

यावर्षी 14 ऑक्टोबर रोजी नवरात्रीला सुरुवात होत आहे. तसेच सध्या नवरात्रीचा काळ सुरू आहे आणि आज नवरात्रचा चौथा दिवस आहे. त्यामुळे आपण रोज नवरात्रीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची

आणि माता नवदुर्गेची विशेष सेवा करतोय,तसेच या सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो आणि हा मंत्र नळदुर्गच्या अष्ट नामावली मधला अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक मंत्र असतो.

तुम्हीही,या विशेष सेवेमध्ये नक्कीच सहभागी झाले पाहिजे. तसेच तुम्हाला घरातील महिला किंवा पुरुष किंवा लहान मुलांनी जरी ही सेवा केल्यास,तरी ही घरी या सेवेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो.

तुम्हाला फक्त ही सेवा मनोभावाने, विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहेत. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन, देवघरा समोर बसायचे आहे.

अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि दुर्गेला प्रार्थना करायची.आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी तसेच आरोग्यासाठी आणि शांततेसाठी,

त्यानंतर आरोग्य लाभू दे, संकट दूर होऊ दे आणि कटकटी दूर होवू दे अशी प्रार्थना करायचे आहे. मग अशी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे.हा मंत्र काही असा आहे

“ओम वैष्णवेय नमः” “ओम वैष्णवेय नमः” हा मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. त्यामध्ये हा मंत्राचा जप 21 पेक्षा कमी नाही तर 21 पेक्षा जास्त नाही करू नये. तसेच मंत्र जप करताना कोणतीही घाई किंवा गडबड करायचे नाही.

तर याच मंत्र जप सावकाश आणि हळुवार पद्धतीने मंत्रजप तुम्हाला करायचा आहे.श्री स्वामीं महाराजावर आणि नवदुर्गेवर विश्वास ठेवून श्रद्धेने मनोभावाने सेवा करायचे आहेत. हा मंत्र जप करायचा आहे.

यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील,तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे सर्व दुःख संकट अडचणी लवकरात लवकर दूर होण्यास सुरुवात होईल….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!