उद्या पितृपक्षातील मोठा शनिवार अंघोळीच्या पाण्यात टाका ही 1 वस्तू, नोकरी व्यवसायात प्रगती होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उद्या पितृपक्षातील मोठा शनिवार अंघोळीच्या पाण्यात टाका ही 1 वस्तू, नोकरी व्यवसायात प्रगती होईल..

ज्योतिष शास्त्रात मिठाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.जर आपल्या जीवनात आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असतील, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त उपाय आपण करू शकतो.

याशिवाय मिठामध्ये शोषून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने, काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो. याशिवाय राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही हे मीठ अत्यंत उपयुक्त मानले जाते.

याशिवाय आपल्या जीवनात आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी तसेच पैसा कमावण्यासाठी आपण या मिठाचा उपयोग करू शकतो,त्यामुळे आपल्यावर श्री स्वामींची कृपादृष्टी होण्यास मदत होईल.

तसेच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहिल्यामुळे, सर्व प्रकारच्या धनाविषयक समस्या दूर होतील. यासह आपल्याला खुप मानसिक ताण असल्यास,आपण मिठाची उपयोग करून, आपण तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो.

तसेच धना संबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होते, कारण जसे आपण एखादा खाद्यपदार्थला कितीही मसालेदार केल्यास,किंवा जास्त मसाले घालून चवदार केले तरी, जर त्यामध्ये मीठ नसेल तर संपूर्ण जेवणाची चव बदलते.

याचप्रमाणे, जसे मिठाचा वापर जेवणात करीत असतात, त्याचप्रमाणे आपण वास्तुशास्त्रातील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर करू शकतो.

यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, वास्तु शास्त्रनुसार, आपल्या घरात मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या डब्यांमध्ये ठेवू नये, त्याऐवजी मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवले पाहिजे.त्यामुळे आपल्या घरातील मिठाला आद्रकता येत नाही,

त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन,मग घरात सौख्य आणि समृद्धी येण्यास मदत होते.असा प्रकारे अनेक वास्तु उपाय करून,आपण ताणतणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो.

तसेच ग्रहादोष असल्यास,किंवा राहूच्या दुष्ट प्रभावापासून मुक्त होऊ शकतो.याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा काही मानसिक ताण-तणाव असेल तर,तुम्ही दररोज चिमूटभर मीठ टाकून, आपण त्या पाण्याने अंघोळ करावी,

त्यामुळे आपण तणावमुक्त होण्यास सुरुवात होईल.तसेच या मिठाचा गुणधर्मामुळे, आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होऊ शकते.

जर तुमच्या घरातील ,व्यक्ती सतत आजारी असल्यास,त्याच्या आजाराचे निदान लागत नसल्यास, तर त्या व्यक्तीच्या झोपण्याच्या ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवावे,आणि एक आठवड्यानंतर त्या मिठाला बदलून टाकावं, हा असा उपाय केल्यास,

त्या व्यक्तीच्या शरीरातील उष्णता तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, त्याची तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसुन येईल.

तसेच आपण रोज रात्री झोपताना, पाण्यात चिमूटभर मीठ टाकून,मग त्या पाण्याने आपले हातपाय स्वच्छ धुवावे,आणि नंतर झोपावे,यामुळे दिवसभरातील तणाव दूर होण्यास मदत होते तसेच रात्री झोप चांगली लागते.

राहू-केतूंच्या दृष्ट प्रभावातून आपल्याला आराम मिळतो.याशिवाय आपण जर एका लहान कागदाच्या पुडीत मीठ बांधून, आपल्या घरात ठेवाल्यास,यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यास सुरुवात होते, पण हे मीठ ठेवताना ,कोणालाही बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीस येणार नाही, असा प्रकारे लपवून ठेवावे.

त्यामुळे आपल्याला धनाविषयक सर्व प्रकारच्या समस्या दुर होण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!