नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मी पुजनला संध्याकाळी या ठिकाणी असे एक स्वस्तिक नक्की काढा..
10 नोव्हेंबर या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. या धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा वापरलेली ही एक वस्तू ठेवा तिजोरीमध्ये, यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर निरंतर बरसत राहिल.
तसे तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस होय. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते. धनत्रयोदशीला माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी दैवतांची पूजा केली जाते.
असं मानलं जातं की, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो कुबेर देवतेच्या कृपेने आणि पैसा घरामध्ये टिकून राहतो आणि धन्वंतरी देवतेचे पूजन केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहत
आणि सर्व लोक निरोगी राहतात. या दिवशी एका चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून त्यावर माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यांची विधीवत पूजा करायचे आहे.
प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतच असे नाही. काही जण त्यांना आवडणार्या व्यक्तीकडे प्रेमाची कबुली देऊ शकत नाहीत तर काहींच्या रिलेशनशीपमध्ये भावनिक, धार्मिक, आर्थिक अडथळे येतात.
अशावेळेस अनेकदा एकतर्फी प्रेमातच समाधान मानावं लागतं. मात्र अशावेळी तुम्ही हा एक उपाय केल्यास, कोणतीही मुलगी तुमच्या प्रेमात पडेल. आपल्यापैकी अनेक लोकांना एकतर्फी प्रेमामध्ये खूप वाईट अनुभव मिळत असतात.
मग काही वेळा या एकतर्फी प्रेमाचे वाईट परिणाम पहावयास मिळत असतात.मात्र जर तुम्ही हा तोडगा किंवा उपाय केल्यास, तुम्हाला अपेक्षित असलेला,आवडत असलेल्या मुलगा किंवा आवडत असलेली मुलगी तुमच्याकडे आकर्षित होण्यास सुरुवात होईल.
या उपायासाठी आपल्याला दोन पिंपळाच्या पाने लागणार आहेत आणि हा उपाय तुम्हाला फक्त सोमवारच्या दिवशी करायचा आहे.मग त्यानंतर हे पिंपळाचे पान घेतल्यानंतर त्यावर तुम्हाला आवडत असलेल्या मुलगा किंवा मुलीचे नाव लिहायचं आहे.
मग देठ आपल्या बाजूला करायचा आहे. त्यातील उजव्या बाजूला त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे,जी व्यक्ती तुम्हाला आवडत आहे आणि मग त्या पानाच्या डाव्या बाजूला एक स्वस्तिक काढायचा आहे.तसेच दुसरे पानावर सुद्धा तुम्हाला हीच क्रिया करायची आहे.
डेठ आपल्या बाजूला करून पानाच्या उजव्या बाजूला तुमचं नाव घ्यायचे आहे आणि डाव्या बाजूला ओम काढायला आहे. पुढे पाने एकावर एक ठेवायचे आहे, म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव लिहिलेल पान खाली ठेवायचा आहे,
तर आपलं नाव दिलेलं पान त्यावर ठेवायचे आहे.मग त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे, “ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियमन वंशम कृस्वाहा”,
मात्र या प्रिय शब्दाच्या जागी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.मग हा मंत्राचा जो तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप 108 वेळा कराल,
तेव्हा तुम्हाला एक वेळ येईल या पानांना फुंकर मारायची आहे.असे तुम्हाला 108 वेळेस करायचा आहे. म्हणजे एक वेळेस मंत्र म्हणायचा आणि पानावर फुंकर मारायची. असे 108 वेळा मंत्र बोलून झाल्यानंतर,
ही दोन पाने आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे.मात्र हा उपाय तुम्ही मोठ्या श्रद्धेने केला पाहिजे. हा उपाय जरी सोपा असला तरी,त्याचे फायदा खुप आहे.तसेच या उपायासाठी तुम्हाला काही खर्च करण्यास देखील गरज नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments