धनत्रयोदशी कुणी कितीही मागू द्या घरातली हि 1 वस्तू चुकूनही देऊ नका, लक्ष्मी घर सोडून जाईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, काही भागांमध्ये 22 ऑक्टोबर तर काही भागांमधील 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस होय.

मित्रांनो या दिवशी मात्र लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावे आपल्या घरात आगमन करावं यासाठी अनेक वस्तूंची खरेदी केले जातं. मात्र काही लोक असे असतात या दिवशी काही तांत्रिक उपाय करून दुसऱ्यांची लक्ष्मी आपल्या घराकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात.

आणि म्हणून काही विशेष वस्तू आहेत ज्या दिवशी आपण इतरांना चुकूनही देऊ नयेत. नाहीतर आपल्या घरातील सर्व जण आहे पैसा, घरात लक्ष्मी आहे ते दुसरीकडे निघून जाते.

यातील पहिली वस्तू म्हणजे सफेद रंगाची कोणतीही वस्तू होय. मित्रांनो मग विशेष करून दूध दही आणि तांदूळ यासारखे पदार्थ तर आपण धनत्रयोदशी चुकूनही कुणालाही देवू नका.

कारण या पदार्थांवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि परिणामी आपल्या घरातील लक्ष्मी आहे की आपोआप दुसऱ्याच्या घरी निघून जाते. याचा अनुभव अनेकांना आलेला आहे.

आपण बघितले असेल की पूर्वीच्या काळी लोक गर्भश्रीमंत होते त्यात अक्षरशः भिकेला लागले आहेत आणि म्हणूनच धनत्रयोदशी पांढऱ्या रंगाचे कोणती वस्तू किंवा पदार्थ आपण इतरांना अजिबात देऊ नका.

पुढची वस्तू आहे कपडे होय. कारण मित्रांनो आपले कपडे जुनी असतील नवीन असतील कोणत्याही प्रकारचे आपले कपडे कोणालाही भेट म्हणूनही किंवा दान म्हणून सुद्धा अजिबात देऊ नका.

मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाते. त्यानंतर पुढची वस्तू आहे श्री गणेश आणि माता लक्ष्मीची मूर्ती.

मित्रांनो धनत्रयोदशी आपण माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून आपले देवघरात स्थापित करणे किंवा तिजोरीमध्ये स्थापित करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.

मात्र याउलट धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मित्र-परिवारांना किंवा नातेवाईकांना जर श्री गणेश आणि माताची मूर्ती भेट देत असो किंवा आपण बाजारात गेल्यानंतर शेजारीपाजारी तुम्हाला सांगते की,

येताना आमच्यासाठीही श्री गणेश आणि माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणा-या घरी आल्यावर पैसे देतो. मात्र मित्रांनो चुकूनही धनत्रयोदशीचा आपल्या स्वतःच्या पैशांनी

इतरांना श्री गणेश किंवा माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करून देऊ नका, यामुळे गरिबी दारिद्र्य आणि कंगाली आल्याशिवाय राहणार नाही.

मात्र तुमचा जर व्यवसायच आहे तर हा व्यवसाय मात्र या गोष्टीसाठी अपवाद आहे, हे लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो धनत्रयोदशीच्या दिवशी दिवसभर रात्री कधी कोणालाही उसने किंवा उधार पैसे चुकूनही देऊ नका.

यामुळे तुमच्या घरातील जी बरकत आहे जो पैसा आहे जे लक्ष्मी ते दुसर्यांच्या घरी निघून जाते. मित्रांनो पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपण या धनत्रयोदशी चुकूनही इतरांना देऊ नये आणि ती म्हणजे आपल्या घरातील झाडू होय.

शेजारीपाजारी यांनी काही वेळासाठी जर तुमच्या घरातील झाडू मागितला तर चुकूनही देऊ नका. झाडूमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे झाडू थोड्यावेळासाठी का होईना.

जर शेजाऱ्याने मागितला किंवा घराच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीने जर मागितला तर आपल्या घरातील झाडू या दिवशी चुकूनही इतरांना देऊ नका. आपल्या घरातील झाडू इतरांना देणे म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी आपण इतरांना देण्यासारखे आहे.

तर मित्रांनो ही चूक सुद्धा आपण धनत्रयोदशी चुकूनही करू नका.

तर या होत्या काही वस्तू जर धनत्रयोदशीचा पण इतरांना चुकूनही देऊ नयेत. मित्रांना माहिती आवडली असेल तर लाईक करा..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!