नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ज्या देवघरात या 2 मुर्ती एकत्र असतात, ते घर गरीबच आहे..
श्री स्वामी समर्थ, आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही लहान-सहान गोष्टी होत असतात,त्या जर योग्य प्रकारे केल्यास आणि त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवाल तर नक्की श्रीमंत होण्यास मदत होईल.
कारण आपण जेव्हा पण देवाची नित्यनेमाने पूजा करतो, ते सर्व काही आपण मनापासून करत असतो पण आपल्या हातून अशा काही छोट्या चुका होऊन जातात तर त्या चुकांमुळे आपण जे जे काही देवपूजा केली आहे, देवाची सेवा केली आहे,ती सर्व वाया जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे आपल्याला जे फळ पाहिजे असते, आपण ही सेवा करतच असतो देवाकडे मागणी घालत असतो, तर अशा छोट्या चुका केल्यामुळे ते या चुकांमुळे आपल्याला आपल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होऊ शकत नाही आणि आतापर्यंत आपण जे पण काही केले आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही.
तुमच्या देवघरात अशी लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो किंवा ती मूर्ती लगेच बदला.कारण यामुळे पैसा पाण्यासारखा खर्च होईल, पैसा टिकत नाही
आणि घरात सुख-समृद्धी राहणार नाही. घरात बरकत राहणार नाही कारण अशी मूर्ती असा फोटो लाभदायक नसतो, म्हणून तुमच्या घरात सुद्धा लक्ष्मी मातेची या प्रकारची मूर्ती किंवा फोटो असेल तर लगेच दुसरा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला आणायचे आहे.
तुमच्या देव घरात लक्ष्मी माता कोणत्या प्राण्यावर बसलेली असते. मग त्यामध्ये वाघ किंवा सिंह असेल, जंगलातील कोणत्याही प्राण्यावर बसलेली असेल तर असा फोटो अजिबात आपल्या घरात ठेवायचा नाही.
त्या जागी दुसरा या फोटोत लक्ष्मीची मूर्ती आणायची आहे.तसेच माता लक्ष्मी उभी असलेली मूर्ती किंवा फोटो असेल त्यामध्ये लक्ष्मी माता उभी आहे अशी मूर्ती असा फोटो सुद्धा आपण ठेवायचं नाही. कारण उभी असलेली लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती घरात नसायला पाहिजे.
तसेच दुसरं हातात कमळ नसलेली मूर्ती किंवा हातात कमळ नसलेला फोटो अजिबात घरात ठेवायचा नाही. तर या 3 प्रकारच्या मूर्ती आणि फोटो आहेत, उभी असलेली मूर्ती किंवा फोटो
किंवा प्राण्यावर बसलेली मूर्ती किंवा फोटो तसेच हातात कमळ नसलेली मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारच्या मूर्ती आपल्या देवघरात चुकूनही ठेवू नका.
तर शास्त्रानुसार, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती घेताना लक्ष्मीमाता बसलेली आहे की नाही हे बघणे गरजेचे आहे आणि हातामध्ये लक्ष्मी मातेचा हातामध्ये धनाचा माट यामधून सिक्के पडत आहेत अशी मूर्ती घ्यायचे आहेत.
त्यानंतर लक्ष्मी मातेचा आजूबाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला दोन हत्ती आहेत की नाही ते मला बघायचे आहे आणि लक्ष्मी माता कमळ या फुलावर बसली आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे.
दरम्यान, तुम्हाला शास्त्रानुसार असाच प्रकारे फोटो किंवा घ्यायची आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments