नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्त्रियांनी कधीचं करू नका संसारात या 5 चुका, पतीची प्रगती होणार नाही, गरीबी येईल…
गरुड पुराणात मनुष्याच्या कर्मानुसार मिळणाऱ्या फळाचे भाकीत सांगितले. यामुळे दिलेल्या पाच चूका तुम्ही नक्की टाळल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या चुका चला तर जाणून घेऊया.
सनातन धर्मातील महापुराणपैकी गरुड पुराण एक आहे. यामध्ये मानवजातीच्या कल्याणाची संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यासह व्यक्तीचे पाप-पुण्य, अलिप्तपणा, मृत्यू आणि मृत्यू नंतरचे जीवन इत्यादी बाबतीत तपशीलवार माहिती दिली आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरूड पुराणाचे पठण केले जाते. जेणेकरून गेलेल्या माणसाला सद्गती प्राप्त होते. त्यांनी जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.
गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग दाखवते असं म्हटलं जातं. गरुड पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषण द्वारे लोकांना भक्ती, पुण्यात, त्याग, तपश्चर्या वैराग्य इत्यादींचे बद्दल सांगितले गेले.
तर त्या व्यक्तीचा काय होईल? हे देखील यात सांगितले गेले आहे. यासाठी त्याची कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची ही माहिती दिली आहे. त्यापैकी या पाच मनुष्याने कधीच करू नयेत.
पहिली गोष्ट म्हणजे इतरांचा अपमान करणं टाळावं. तलवारीने केलेले घाव एके वेळी भरली जाते परंतु शब्दाने केलेले घाव कधी भरता येत नाहीत. त्यामुळे अजाणतेपणे ही कोणाचाही अपमान करू नये.
यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो. त्यानंतरची दुसरी म्हणजे लोभ. लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेते. लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात.
असा एक क्षण पश्चातापाचा अनेक क्षणांना आमंत्रण देतो. लोभापायी फसलेल्या लोक बरेच नुकसान सहन करावे लागते. याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते, अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो, असं म्हटलं जातं.
त्यानंतर तिसरी गोष्ट आहे संपत्तीची बढाई मारणे. श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याबद्दल बढाई मारणे खूप वाईट मानले जात. श्रीमंत असणे याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग यासाठी इतरांना मदत करण्यासाठी करते.
कारण अशी संचित संपत्तीची कोणत्याही गरजूंसाठी उपयुक्त ठरत नाही. त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ते संपुष्टात येते.
त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे घाणेरडे कपडे घालणे.जे लोक घाणेरडे कपडे घालतात स्वच्छ राहतात घर परिसर अस्वच्छ ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही आणि त्यांच्यावर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ घेत नाही,
अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते, असं म्हटलं जातं. त्यानंतरची पाचवी गोष्ट आहे रात्री दही सेवन करू नये. तसे तर दही आरोग्यासाठी चांगलं असतं. परंतु रात्री त्याचं सेवन केल्यास अनेक आजार होतात.
त्यामुळे पैशाचा अपव्यय पैसे खर्च होतो आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते असं मानलं जातं.
जर तुम्ही दर दिवशी होणाऱ्या पाच चूका करत असाल तर त्या वेळी त्यामुळे तुमच्या पापांचा घडा लवकर भरणार नाही आणि तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments