स्वामींच्या प्रगटदीन निमित्त नित्यसेवा कशी करावी? नवीन सेवेकऱ्यांनी नित्य सेवेला सुरवात कशी करावी?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, स्वामींच्या प्रगटदीन निमित्त नित्यसेवा कशी करावी? नवीन सेवेकऱ्यांनी नित्य सेवेला सुरवात कशी करावी? श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल.

आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा,

तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.

जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल आणि रोज स्वामी महाराजांची सकाळ-संध्याकाळ सेवा करत असाल, स्वामींची मंत्रजप करत असाल. मग हा मंत्रजप 1 माळ करत असाल किंवा श्री स्वामी चरित्र अध्याय मंत्र आणि तुमची नित्याची रोजची सेवा असेल, तिथे तुम्ही करा.

या सेवेबरोबरच तुमच्या सोबतच तुम्ही एक काम नक्कीच केले पाहिजे. मग यामध्ये रोज तुम्ही जर सकाळी सेवा करत असाल तर सकाळी करा किंवा सायंकाळी करत असल्यास संध्याकाळी हे काम करा आणि दोन्ही वेळेस तुम्ही सेवा करत असाल तर दोन्ही वेळेस एक काम करा.

कारण हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा असून या उपाय करण्यासाठी फक्त 5 किंवा 10 मिनिटे लागतील. मग यामध्ये तुम्ही जर रोज स्वामींची सेवा करताना मंत्र जप करत असाल तर, श्री स्वामी चरित्र अध्याय असतील किंवा तारक मंत्र असेल, तर तुम्ही त्या सेवा झाल्यानंतर तुमची सेवा होईल.

तेव्हा स्वामींसमोर तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसायचं आहे आणि मग डोळे बंद करून काहीच करायचं नाही. दिवा अगरबत्ती सुरू ठेवायचा मंत्र ठेवून द्यायचं आणि फक्त स्वामींसमोर पाच-दहा मिनिटं शांत डोळे बंद करून तुम्हाला बसायचा आहे.

या काळात स्वामींकडे काहीच मागायचं नाही. काहीच बोलायचं नाही. फक्त शांत बसायच आहे, सर्व विचार बाजूला आणि फक्त बसून राहिलं. 5-10 मिनिटात सेवा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला एक काम करायचा आहे.

फक्त तुमच्या अंतर मनातून श्री स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा. काहीच मंत्रजप करू नका, काहीच करू नका. फक्त शांत बसून राहावे. या वेळी कोणताही विचार मनात आणू नका आणि रोज करा.

यामुळे तुमच्या जीवनात फरक दिसेल आणि अनुभव येईल. तुमचे जीवन बदलायला लागेल. स्वामींची कृपा होईल आणि तुम्हाला आतूनच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल.

तुम्हाला एक वेगळीच शक्ती तुमच्या सकारात्मकता येईल. तुमच्या स्वामींची शक्ती येईल. तर रोज सेवा झाल्यानंतर 5-10 मिनिटात स्वामींसमोर शांत बसावे..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!