नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कॅलेंडर, घड्याळ या ठिकाणी धननाश होईल, चुकून सुद्धा लावू नका..
ज्या वस्तू गोष्टी स्वतःच्या असतात त्या आपण नेहमी वापरतो त्या गोष्टींमध्ये आपली ऊर्जा निर्माण झालेली असते, त्यामुळे आपण आपल्या वस्तू जर इतरांना दिल्या तर ती ऊर्जा तिकडे जाते, त्या ऊर्जेचा वापर समोरची व्यक्ती तिला हवा तसा करू शकते,
जसे की आपल्या कपडे, केस इ. त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वक या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या इतरांना चुकूनही देऊ नका. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होईल, असे नुकसान की ज्यामुळे तुम्हाला आहे ती परिस्थिती सुद्धा कठीण वाटेल.
आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ठराविक एनर्जी असते काही वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असते तर काहीत नकारात्मक ऊर्जा असते. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल पैसा, संपत्ती ,ऐश्वर्य हवे असेल
तर आपल्याला अवतीभवती आणि स्वतः मध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करायला हवा. आपल्या जवळच्या काही वस्तू लोकांना देणे कटाक्षाने टाळले पाहिजे . यामध्ये प्रामुख्याने आपलं घड्याळ कधीच कोणाला देउ नये.
कारण वेळ ही सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे. जर तुमचे घड्याळ कोणी मागायला आले तर त्याला तुमच्याकडिल घड्याळ कधीच देऊ नका.
कारण घड्याळ देणे म्हणजे आपण त्याला आपलं नशीब देण्यासारखे आहे. घड्याळमध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. आपलं नशीब हे त्या घड्याळशी अगदी जवळून जोडलेले असते. तसेच उधारी कधीच ठेवू नका .
जर तुम्ही उधार घेतल असेल तर ताबडतोब त्याला परत करा. उधारी आणि कर्ज यामध्ये फरक आहे. तसेच आपण जे कपडे वापरत आहोत ते तुम्ही दुसऱ्या कुणालाही देऊ नका किंवा दुसऱ्याचे तर अजिबात वापरू नयेत.
जर तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरले तर तुमच्या घरा मध्ये भांडणे , कलह, वादविवाद निर्माण होऊ शकतात. पुढची गोष्ट आहे ती खास महिलांसाठी आहे. महिलांनी रात्रीच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला दूध ,दही किंवा ताक अजिबात देऊ नये.
आपण जर एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दूध, ताक देत असाल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि त्याचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात . तसेच काही जणांना पेन ,पेन्सिल मागण्याची सवय असते.
दुसऱ्याचा पेन अजिबात वापरू नका कारण त्याने त्याच्या लक्ष्मीमध्ये नक्कीच घट होईल. तसेच पुढील गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा रुमाल सुद्धा आपण एकमेकांना शेअर करू नये. त्याने घरात दारिद्र्य येते.
त्यानंतर आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा शक्यतो पाहुण्यांसाठी वेगळी व्यवस्था करा आपली ज्या ठिकाणी बेडरूम आहे ती त्यांना वापरू देऊ नका.
त्यांना वेगळी जागा द्या. कारण जर तुम्ही वापरत असलेले कपडे आणि बेडरूम त्यांना देत असाल तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते. पैशांची चोरी करून किंवा लबाडीने पैसा कमाऊ नका.
कारण अशी लक्ष्मी आपल्याकडे आणखी फार काळ टिकत नाही. कारण हा कमावलेला पैसा तुम्हाला कधीही सुख देणार नाही. त्यामुळे असा पैसा दानधर्म केल्याने तुमचे पाप कमी होऊ शकते.
जर आपल्याला कोणी एखादी वस्तू भेट दिली असेल तर त्याचा अवश्य स्वीकार करावा. कारण भेट दिलेल्या वस्तूमध्ये समोरच्या व्यक्तीच्या भावना व्यक्त होत असतात. तसेच तो त्याच्या मनापासून भेट देत असतो.
या वरील सर्व वस्तू कधीच दुसऱ्या कडून घेऊ नका किंवा दुसऱ्याला देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नुकसान टाळू शकता, या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सावध राहू शकता जेणेकरून तुम्ही जीवनात सफल देखील व्हाल व आनंदी सुद्धा !
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments