नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत आपलं शरीर निरोगी ठेवणे आवश्यक आहे. कारण जर आपले आरोग्य बिघडले तर आपण प्रथम आयुर्वेदिक औषधावर भर दिली पाहिजे. कारण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात.
जर आपली दबलेल्या आखडलेले नस किंवा पाठदुःखी, कंबरदुखी, टाचदुःखी यासारखे आजार असतील तर काही आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत ते आपण घरीच करू शकतो त्याने के अपाय होणार नाहीत.
सध्याच्या काळात बदल्यात जीवनशैलीनुसार माणूस इतका व्यक्त झाला आहे की,त्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे तो विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी अशा अनेक समस्या त्याच्या जीवनात निर्माण झाल्या आहेत.
तसेच या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. त्याने हे सर्व प्रकारच्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते.
याशिवाय आपलं वय वाढत असतं,तस आपल्या गुडघेदुःखीचा त्रास निर्माण होतो. त्यांच्या समस्या देखील वाढत जातात. याशिवाय गुडघ्यामध्ये कटकट आवाज येणे किंवा सतत दुखत असेल, तर हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्यास,
यामुळे तुमच्या गुडघ्यामध्ये कटकट आवाज येणे तसेच गुडघा दुखत असेल, तर हा पूर्णपणे बंद होण्यास सुरुवात होईल. गुडघेदुखीचा त्रास सुरुवात झालेली आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल. हा आयुर्वेदिक आणि चमत्कारिक उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे.
ज्यावेळेस आपला गुडघा दुखत असतो किंवा आपल्याला गुडघ्याना त्रास होत असेल, तसेच या त्रासामुळे जर मांडी घालून बसता येत नसल्यास, अशा वेळी गुडघ्याच्या सर्व नसा मोकळ्या करण्यासाठी, तुम्हाला ऐका तेलाने मसाज करायची आहे.
त्यामुळे त्या नसा या संपूर्णपणे मोकळ्या होण्यास सुरुवात होईल, तर परिणामी गुडघेदुखीचा त्रास,हा पूर्णपणे गायब होईल. कारण मसाज केल्यामुळे गुडघ्याच्या जवळील ज्या नसा आहेत,त्या पूर्णपणे मोकळ्या होतील.
त्याच्यामध्ये जो रक्तप्रवाह तू पूर्णपणे सुरळीत होईल आणि ऑक्सिजनचे प्रमाण रक्तामध्ये व्यवस्थित होत आणि काही काळानंतर गुडघेदुखी पूर्णपणे बंद होण्यास मदत होईल. त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी मनाला जातो.
आपल्याला या तिळाचे तेल लागणार आहे, तसेच दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याला हळदीचे एक हळकुंड लागणार आहे. आपण जे काही दुःखणे कमी होण्यास मदत होते. तर हे तिळाच्या तेलामध्ये आपल्याला हळकुंड टाकायचा आहे.
हळकुंडाचे दोन तुकडे आपल्या त्याला तिळाच्या तेलामध्ये टाकायचे लागते. तिसरी गोष्ट म्हणजे, लसणाच्या पाकळ्या टाकायचे आहे.
यामध्ये तुमची गुडघेदुखी कायमस्वरूपी बंद होण्यास मदत होईल. याशिवाय जर आपलं डोकं दुखत असेल, तर गोळी खावी असे वाटत असेल, तर लसणाची एक पाकळी घ्यायचे आहे आणि डोक्यावर ती कपाळावरती लावायची,
यामुळे आपण कितीही भयंकर डोकेदुखी होऊन ती तात्काळ थांबाते. मग अशा या लसणाच्या पाखळ्या घेऊन, तिळाच्या तेलामध्ये मिक्स करायचा आहेत.
हळकुंड आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला उकळून घ्यावे लागतात, तर एक वाटी मध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे, आणि मग या मिश्रणाने आपल्याला मसाज करायचा आहे.
तर या उपायामुळे मसाजमुळे, आपले आयुर्वेदिक मसाज केल्यामुळे, आपल्या शरीरावर यांच्याकडे छोटे जॉइट असतात, त्यामध्ये हे तेल जात असते. मग त्या ठिकाणी हे तेल लुब्रिकेशनचे काम करत असते. त्यामुळे या अश्या अत्यंत साध्या आणि सोप्या उपायांमुळे गुडघेदुखीचा त्रास 24 तासांत कमी होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments