नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जर जीवनात एखाद्याचा वाईट काळ चालू असेल तर तो सहज म्हणतो, माझे साडेसाती केव्हा संपणार? कारण साडे सातीमध्ये शनिदेव आपल्याला आपण केले कर्मांची फळ भोगायला लावतात.
जर आपली कर्म वाईट असतील तर वाईट कर्म भोगावे लागतात आणि आपली कर्म चांगले असतील, तर साडेसातीमध्ये सुद्धा लाभ झालेल्या अनेक व्यक्ती पाहायला मिळतात.
कारण शनिदेवांना न्याय देवता म्हटल जात. त्यामुळे ते प्रत्येकाच्या कर्माचं फळ ज्याला-त्याला जसाच्या तसा देतात आणि म्हणून तर शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर होऊ नये असंच प्रत्येकाला वाटत असतं.
यावेळी शनिदेव राशि परिवर्तन करणार आहेत. गेल्या वर्षी भगवान शनिदेवानी आपले राशि परिवर्तन केले नव्हते. पण यावेळी शनिदेव आपली राशी बदलणार आहे. या काळात शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल.
शनी हा दोन्ही राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे शनीचा कुंभ राशी प्रवेश होताच, काही लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील, तर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. परंतु मुख्यतः हे संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल.
1:मेष राशी: शनीच्या मार्ग होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर पडण्याची शक्यता आहे. त्या काळात शनी आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत.
शनीच्या मार्गे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्र अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा चढ-उतार समाप्त होणार असून, यशाच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
2. मिथुन राशि: शनीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनी आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात दुःख नष्ट होणार आहे. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल,
आपल्या जीवनात चालू असणारी व नकारात्मक गरजेचे आता समाप्त होणार आहे. शनीचा आपल्या राशीवर चालू असणारा प्रभाव आता कमी होणार असून, कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
3. कन्या राशी: कन्या राशीला शनी या काळात अतिशय शुभ फल देणार आहे. उद्योग या भागात भरभराट पाहावयास मिळेल. करिअरमध्ये मनाला आनंदित करणारी वातावरण होईल.
एखादी शुभ वार्ता कानावर येऊ शकते. घर परिवार आनंदाचे वातावरण आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून, आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
4. तुळ राशी: शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि आपल्या राशीच्या चौथ्या भावांमध्ये म्हणजे सुख भावामध्ये मार्ग होणार आहे, त्यामुळे आपल्या परिवारात सुख-समृद्धी आणि वाढ होण्याचे संकेत आहेत.
या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून, एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात सुख-समृद्धीचे प्राप्ती आपल्याला होणार आहे, या काळात अनेक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
5.वृश्चिक राशि: वृश्चिक राशीला शनी अतिशय शुभ फळे देणार आहेत. याची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ होण्याची शक्यता आहे. त्यांचे मार्ग होणे आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून, पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. नव्या योजना लाभदायी ठरणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेली महिला प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments