अशा अंगाच्या महिला बनतात योग्य जीवनसाथी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अशा अंगाच्या महिला बनतात योग्य जीवनसाथी…

प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक रचना ही वेगवेगळे स्वरूपात असते.त्यामुळे त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणांप्रमाणे वेगळे असतात,असे सांगितले जाते. अनेक मुलांना वाटतं की , त्यांची जीवनसाथी भाग्यवान असावी.

परंतू अशा मुली केवळ बघून शोधणं अवघड ठरतं. तरी आपण शारीरिक लक्षणावर लक्ष दिलं तर त्यांच्या व्यवहाराबद्दल जाणून घेणे सोपं होतं. म्हणून येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत असे शारीरिक लक्षण ज्याने याबद्दल माहिती पडू शकते.

स्त्रीयांना घरची लक्ष्मी असे म्हणतात, त्यामुळे आपल्या घराला स्वर्ग बनवायचे की नरक बनवायचे हे स्त्रीच्या हातात असते.तसेच आपण स्त्री शिवाय घराची कल्पनाही करू शकत नाही. घरातील प्रसन्नता आणि पवित्रता मुख्यतः घरातील स्त्रीवर अवलंबून असते.त्यामुळे महिलामुळे घरची शोभा वाढत असते.

त्यामुळे जेव्हा पुरुष आपल्या भावी जोडीदाराविषयी विचार करतात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की,ती त्यांच्या पत्नीने घर सुख समाधान व समृद्धीने भरून द्यावे ,तसेच तिने घराला स्वर्ग बनवले पाहिजे.

तसेच आपली पत्नी ही चरित्रवान आणि पतिव्रता असली पाहिजे.पण आपण फक्त लग्नच्या वेळी स्त्री ला पाहून तीच स्वभाव ओळखू शकत नाही, त्यामुळं आपण समुद्र शास्त्रानुसार भाग्यशाली स्त्री ची लक्षणे काही लक्षणे सांगितली आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांचे केस हे काळे व लांब असतात, अशा स्त्रिया जास्त भाग्यशाली असतात,असे सांगितले जाते. कारण हे दाट, काळे व लांब केस माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.त्यामुळे अशा स्त्रीया सुख-समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

दुसरी गोष्ट म्हणजे गोल चेहरा आणि मोठे डोळे असणाऱ्या स्त्रीया कधीच आपल्या पतीला धोका देत नाहीत.तसेच या स्त्रीया मुळे घरात कधीही भांडण व वादविवाद होत नाही.

तिसरा गोष्टी म्हणजे ज्या महिलांचे कपाळा उंच असते आणि त्वचा स्निग्ध आणि चमकदार असते अशा स्त्रिया उत्तम भाग्यशाली असतात.

याशिवाय ज्या ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशी महिला खुप भाग्यवान असते.तसेच पाचवी गोष्ट ज्या महिलांचे दात पांढरे शुभ्र आणि सरळ रेषेत असुन ,त्याची जीभ लाल रंगाची असते किंवा होठावर तीळ असतो,अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाचे पूर्णपणे आणि लक्षपूर्वक काळजी घेत असतात.

सहावी गोष्ट ज्या स्त्रियांची मान लहान व पातळ असल्यास त्या महिलामुळे पती खुप भाग्यवान असतो. तसेच त्याच्या पतीची आपल्या व्यापार-व्यवसायात खुप प्रगती होत असते. तसेच सातवी गोष्ट म्हणजे,

जय महिलांचे हात लांब असतात तसेच तळहात मऊ असतात तसेच त्याच्या हातावर शंख व चक्र सारखे एखाद्या चिन्ह असल्यास अशा स्त्रीशी तिच्या सौभाग्याची ओळख पटत असते.

याशिवाय आठवी गोष्ट, ज्या स्त्रियांचे पाय लांब आणि सुंदर असुन ,त्याचा पायाची बोटे जवळजवळ असल्यास अशा स्त्रियांना साक्षात देवी लक्ष्मी स्वरूप मानले जातात. कारण पुराणानुसार असे पाय मातालक्ष्मीची स्वरूप असते.

नववी गोष्ट म्हणजे ज्या महिलांची बेबी गोल मोठी व खोल असून त्याचा बेंबीवर तीळ असल्यास अशा स्त्रिया भाग्यशाली मानल्या जातात. त्यांच्यामुळे कुटुंबाचे भाग्य उजळते ,असे म्हटले जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!