किडनी मधील सर्व घाण बाहेर काढा केवळ 1 दिवसात किडनी खराब होण्याअगोदर हे करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  किडनी मधील सर्व घाण बाहेर काढा केवळ 1 दिवसात किडनी खराब होण्याअगोदर हे करा…

आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही आपल्या घरातील स्वयंपाक घरामध्येच असते हे वाक्य पूर्णपणे सत्य आहे. कारण माणसाचे अर्धे आजार हे चांगले, सत्वशील खाल्याने कमी होतात.

आपल्या घरातील किचन मध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांना आयुर्वेदात औषधं मानली जातात. यामधील जवळपास सर्व पदार्थ जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे आहेत.

त्यापैकी एक म्हणजेच खसखस, खसखस ही अत्यंत गुणकारी असते. खसखस ही किचन मधील मसाल्यांच्या वर्गातील एक आहे त्याकडे आपण जवळजवळ दुर्लक्षच करतो, खूपच दुर्मिळ हीचा वापर आपण करतो. पण हा पदार्थ खूप गुणकारी आणि आरोग्यदायी मानला जातो.

याचे खूप फायदे आपल्या शरीराला होतात. यासाठी 1 ग्लास दूध घेऊन त्यामध्ये खसखस टाकायची आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या. 5 मिनिटे दुधाला खसखस घालून उकळून घ्या.

याचे रोज सकाळी आणि सायंकाळी सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात ज्यामुळे सर्व व्याधी, विकार निघून जातात.

खसखसमध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबरचे प्रमाण देखील भरपूर आहे. याव्यतिरिक्त त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅग्नीज हे घटक देखील आहेत.

याने आपल्या शरीरातील वारंवार दुखणाऱ्या भागाला आराम मिळतो. तसेच सांधे दुखीवर खुप उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात ही खसखस खूप फायदेशीर ठरते , याने उन्हाळी लागणे किंवा अंगाची आग होणे बंद होते.

तसेच या खसखसमुळे शरीरात उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. खसखस तुमचे वाढलेले वजन कमी करते. जे लोक ऍनिमिया ला बळी पडले आहेत म्हणजेच ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे यांना हे खुप उपयुक्त ठरते.

ज्यांना सर्दी आणि खोकला यासारखे अनेक आजार वारंवार होतात ते यामुळे बरे होतात. खसखस मध्ये फायबर चे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे हे शरीरातील कफचे प्रमाण कमी करते

आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी रोज रात्री खसखस घालून दूध घेऊन झोपा याने खूप चांगली झोप येते. ही खसखस रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.

तसेच खसखस ही किडनीमधील खडे बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. माणसाच्या आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी देखील खसखस उपयुक्त ठरते. रोज खसखस घातलेल्या दुधाचे सेवन केल्यास मानसिक तणाव कमी होतो.

हे सर्व रामबाण उपाय खसखस या आयुर्वेदिक पदार्थाचे आहेत. आपण दररोजच्या जीवनात जर खसखसचा उपयोग योग्य प्रकारे केला तर त्याचे खूप फायदे आपल्याला होतात. याने उच्च रक्तदाब आणि सर्व अवयव दुःखी यासारख्या अनेक आजारांपासून आपली सुटका होते .

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!