नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, फक्त 3 बुधवारी रात्री हा उपाय करूनच झोपा, स्वतःचे घर, गाडी, नौकरी, पैसा, लग्न…
प्रत्येक घरांत मंदिर असणं गरजेचं आहे आणि ज्या घरांमध्ये मंदिर असतं तिथे फक्त सकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही तर प्रत्यक्ष देवांचाही वावर असतो, असं म्हणतात. बरेच लोक आपले मंदिर बांधतात.
परंतु मंदिराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमांकडे लक्ष देत नाही आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा ऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते, म्हणूनच देवघरातील वास्तुशास्त्राच्या नियमात पालनही केले पाहिजे.
जेणेकरून तुमच्या घराच्या मंदिरात सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील. चला तर मग देवघर संबंधित कोणते नियम पाळावेत? हे जाणून घेऊया..
पुजा घरांत ठेवण्यासाठी देवांच्या मूर्ती काळजीपूर्वक निवडावा आणि घराच्या मंदिरात कधीही मोठी मूर्ती ठेवू नये, असं वास्तू शास्त्रानुसार सांगितले जाते. तुमच्या घरातील मंदिरात नेहमी लहान आकाराची मूर्ती देवघरात ठेवावे असेही म्हटले.
तसेच जी देवाची मूर्ती बैठ्या स्वरूपात असेल ती मुर्ती आपण यासाठी खरेदी करावी असे म्हणतात. शिवाय ज्या प्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपणही आपल्या घरातील देवघर झाकून टाकावा असं सांगितलं जातं.
कारण असं म्हणतात की, रात्रीची वेळ की देवांच्या विश्रांतीची वेळ असते आणि देवांच्या झोपे कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून त्यांच्या मूर्तीची झाकल्या जातात.
दुसरीकडे सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाच्या मूर्ती किंवा पूजा स्थळावरील पडदा काढून घ्यावा. तर अशाप्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील देवघर झाकून ठेवाव. घरामध्ये बांधलेल्या मंदिराचा दरवाजा नेहमी पूर्व दिशेला असावा
किंवा वास्तुनुसार घरातील मंदिर पुर्वाभिमुख घरामध्ये पूजा कक्ष उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात असावा. जेणेकरून प्रार्थना करताना यापैकी कोणत्याही दिशेने तो तोंड असावं व वास्तू तत्वानुसार या दिशेला तोंड करून प्रार्थना करण आदर्शाचा प्रतीक मानले जातात आणि यामुळे घरात सकारात्मकता येथे असे म्हणतात.
याबरोबरच पूजा झाल्यानंतर तुम्ही आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दरम्यान वापरले जाणारे पाणी शिंपडावं. रोज पुजा करण्यापुर्वी देवाच्या मूर्ती स्वच्छ कराव्यात.
याशिवाय जेव्हा तुम्ही देवाच्या मूर्तीला नैवद्य अर्पण करता तेव्हा ही मूर्ती स्वच्छ करावी. स्वच्छ करताना गंगेचं पाणी आणि दूध मिसळून त्याचा वापर करावा. बरेच लोक देवाच्या मूर्ती खालील कापड म्हणजे आसन पसरत नाहीत जे चुकीचे मानलं जातं.
म्हणूनच तुम्ही ही चूक करू नये. देवाच्या मूर्ती खाली स्वच्छ कापड किंवा त्यांना आसन नक्की ठेवाव.
पूजा स्थळाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या चामड्याच्या वस्तू जोडी चपला घेऊन जाऊ नये किंवा अशुद्ध वस्तू सुद्धा ठेवू नये.
तसेच मंदिराच्या या गोष्टी असल्यामुळे मंदीर अपवित्र होतं आणि आपल्या घरात नकारात्मकता पसरते असं सांगितलं जातं आणि असं होऊ नये म्हणून देऊ घराशी संबंधित या नियमांचं पालन नक्की कराव…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments