नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कुलदेवी किंवा कुलदेवतांच्या जप करणे आवश्यक असते. सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस एक जपमाळ करणे आवश्यक असते. कारण हे केल्याने आपल्याला आणि आपल्या परिवाराला त्याचा भरपूर लाभ होतो.
कुलदेवी किंवा कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा आपल्यावर नेहमी राहील, जर आपण त्यांच्या जप रोज करत असेल.
याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. ते सतत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते. पण बऱ्याच लोकांना प्रत्येकी कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा जप कसा करावा.
मग यामध्ये कोणत्या नामाचा करावा किंवा कोणत्या मंत्राचा करावा आणि बऱ्याच लोकांना तर आपली कुलदेवी आणि कुलदेवता माहित सुद्धा नसतं. तर त्यांनी हा जप कसा करावा.
जर तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता माहिती असेल, तर समजा तुमची कुलदैवत श्री गणेश असतील, तर समजा नामजप करतांना “श्री गणेशाय नमः” असा नामजप करावा किंवा अशी माळ करावा.
तसेच जर तुमची कुलदेवी भवानी असेल, तर “श्री भवानीदैव नमः”, किंवा “श्री भवानी दैव नमः” यामध्ये देवींच्या नावाला जोडून पुढेही दैव लावावे.
तसेच कुलदेवतेची जर तुम्हाला नाव माहीत असेल, तर त्यापुढे श्री लावा आणि शेवटी नमः असे म्हणावे. फक्त देवींच्या नावा दैव नमः म्हणावे. तर ज्यांना आपली कुलदेवी किंवा कुलदेवता माहित नसतील,
त्यांनी फक्त “श्री देवताय नमः” हा नामजप करावा. हा नामजप केल्याने आपल्या मुळाशी संबंधित सगळ्या देवतांची नामजप होतो. त्यामुळे फक्त “श्री कुलदेवताय नमः” असा नामजप करणे त्यांच्यासाठी शुभ असेल.
तर याप्रकारे कुलदेवी किंवा कुलदेवतेचा नामजप करावा, तर आता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा नामजप नक्की करा.
याशिवाय, आपल्या प्रत्येकाच्या देवघरात कुलदेवतेचा कळस असलाच पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची कुळाची कुलदेवी किंवा कुलदेव असतात. त्यांची फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असायलाच पाहिजे.
तसेच फोटो मूर्ती नसेल तर कुलदेवतेचा टाक किंवा कळस आपल्या घरात असायलाच पाहिजे, तरच आपले कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात.
सर्वप्रथम कलश हा अत्यंत साध्या पद्धतीने आपण इतर पूजेसाठी कळत भरत असतो तसाच हा कळत भरायचा असतो. यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, मग त्यानंतर त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं.
त्या पाण्यामध्ये हळदी-कुंकू आणि अक्षता टाकायचे. तसेच 1 रुपयाचा शिक्का टाकायचा, एक पूजेची टाकायची आणि फुले टाकायचे आणि त्यावर 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पाने लावायची.
त्यावर संपूर्ण नारळ पुजेचा नारळ ठेवायचा आहे. मग त्यानंतर तो कळस आपल्या देवघरात 1 मूठ तांदूळ किंवा 1 मुठ गहू ठेवून त्यावर स्थापन करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments