नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल,आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे.
कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो. मात्र या साठी काही नियम नक्कीच पाळणे आवश्यक आहे.
त्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणी कितीही मागितली तरी या वस्तू कोणाला देऊ नका. नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरांतून कायमस्वरूपी निघून जाईल. तुमच्या घरातून सुख-समृद्धी आणि शांतता सर्व काही कायमचे निघून जाईल.
काही वेळा आपल्या घरात किंवा आपण दररोज वापरत असलेल्या वस्तूमध्ये आपली सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे काही वस्तू अशा असतात ज्यामध्ये दैवी शक्ती असते आणि त्या वस्तू अशा असतात की त्या जर आपण कोण तर लक्ष्मी आपल्या हातून ज्याला आपण दुसऱ्या दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या नशीबातून निघून जाते.
कारण शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की, या वस्तू आपण कोणालाही द्यायला नाही. यातील पहिली वस्तू म्हणजे, तुमच्या हातात घालायची मनगटी घड्याळ होय. कारण जर कोणी तुमच्याकडून कोणी व्यक्ती किंवा मित्र 1-2 दिवसासाठी घड्याळ मागत असेल.
तर तुमची एखाद्या तुम्ही कधीच कोणाला देऊ नका. मात्र, तुम्ही त्याला नवीन घड्याळ भेट म्हणून देवू शकता. पण तुम्ही वापरत असलेली घड्याळ कोणालाही देवू नका, कारण त्यामुळे तुमची चांगली वेळ तुमच्याकडून कायमची निघून जाऊ शकते.
याशिवाय, पुढील वस्तू म्हणजे तुम्ही स्वतः वापरत असलेले कपडे होय. जर कुणी तुमच्याकडून जर कपडे मागत असेल, तर ते कपडे तुम्ही अजिबात कोणाला देऊ नका. तुम्ही नवीन कपडे घेऊन भेट करू शकतात, पण वापरत असलेले कपडे कोणालाही देऊ नका.
कारण त्या कपड्यांमध्ये तुमची सकारात्मक उर्जा आहे, त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर तुमची पॉझिटिव्हिटी दुसऱ्याकडे निघून जाईल.
याशिवाय, सगळ्यात महत्त्वपूर्ण वस्तू म्हणजे तुमचे धन तुमचे पैसे तुम्ही कोणालाही देऊ नका. कारण पैसे ही लक्ष्मी असते त्यामुळे पैसे हे आपण कोणाला दिले तर आपल्याकडून लक्ष्मी कायमची निघून जाते.
कोणाला गरज असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण कोणाला सतत उदार पैसे देणे चुकीचे आहे. तसेच याशिवाय एका वस्तूबद्दल आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते, ती वस्तू म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणजेच नाणं होय.
त्यामुळे तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असल्यास आणि तिने जर कोणी पैसे उधार मागितले, तर कोणी पैशांचा दान मागत असेल, तर अशा वेळी आपण इतर वस्तू मात्र पैशांचं दान चुकूनही देऊ नका.
याचबरोबर, आणखी 3 अश्या वस्तू आहेत ज्या सूर्य मावळल्यानंतर कोणालाही देऊ नका. त्यामधील पहिली वस्तू आहे दूध तर दुसरी वस्तू दही आणि तिसरी वस्तू मीठ होय.
या 3 वस्तू सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळ नंतर कोणालाही कितीही महत्त्वाचं काम आहे तरी या वस्तू देऊ नका.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments